अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – अटलबिहारी वाजपेयी…

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

►लाल किल्ल्यावर मोदी यांची घोषणा ►५० कोटी भारतीयांना मिळणार…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » राजस्थान, राज्य » राहुल गांधींकडून नागरिक मागताहेत चार पिढ्यांचा हिशेब

राहुल गांधींकडून नागरिक मागताहेत चार पिढ्यांचा हिशेब

►अमित शाह यांचा घणाघात
►राजस्थानमध्ये गौरव यात्रेचा शुभारंभ,
वृत्तसंस्था
राजसमंद, ४ ऑगस्ट –

Amit Shah Bjp President

Amit Shah Bjp President

राहुल गांधी केंद्र सरकारच्या चार वर्षांचा हिशेब मागत असले, तरी देशातील नागरिक त्यांच्याकडून चार पिढ्यांचा हिशेब मागत असल्याची टीका आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या राजस्थान सूराज गौरव यात्रेचा शुभारंभ आज झाला. त्यावेळी येथेे आयोजित सभेत ते बोलत होते.
राहुल गांधी यांना मोजणी करता येत असेल तर त्यांनी ती करावी. मला इटालियन भाषा येत नाही. मात्र, नागरिकांना नेमके काय दिले याची माहिती माझ्याकडे आहे. मोदी सरकारने राजस्थानातील नागरिकांसाठी ११६ योजना सुरू केल्या आहेत आणि काँग्रेस विचारतेय् की, भाजपाने लोकांसाठी काय केले, असा घणाघात त्यांनी यावेळी राहुल गांधी यांच्यावर केला.
अमित शाह यांनी आज राजसमंद जिल्ह्यातील चतुर्भुजनाथ मंदिरात मुख्यमंत्री वसुंधरा यांच्या निवडणूकपूर्व राजस्थान गौरव यात्रेला हिरवी झेंडी दाखवली. पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत जनादेश मिळावा यासाठी ५८ दिवसांची यात्रा काढली जात आहे. तयार करण्यात आलेल्या विशेष बसने रवाना होण्यापूर्वी अमित शाह आणि वसुंधरा राजे यांनी मंदिरात पूजा केली. त्यानंतर शाह हेलिकॉप्टरने कांक्रोली येथे रवाना झाले. यात्रेतील पहिली सभा कांक्रोलीत आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत वसुंधरा राजे ४० दिवस राजस्थान पिंजून काढणार असून, ठिकठिकाणी त्या सभांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधतील. विधानसभेच्या २०० पैकी १६५ मतदारसंघांना त्या राजस्थान गौरव यात्रेद्वारा भेट देणार आहेत. या यात्रेचा समारोप ३० सप्टेंबर रोजी अजमेर येथे होणार आहे.
१८० जागा जिंकणार
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाच बाजी मारणार असून, १८० जागा जिंकणार असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांनी केला आहे. भाजपाने केलेल्या लोककल्याणाच्या कार्यक्रमांची तुलना काँग्रेसने केलेल्या कामांसोबत करणार आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले. या कामांच्या बळावरच जनता आम्हाला निवडून देईल, असा दावा त्यांनी यावेळी केला.

Posted by : | on : Aug 5 2018
Filed under : राजस्थान, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजस्थान, राज्य (21 of 737 articles)

Jammu Kashmir Map
►प्रचंड जनक्षोभ, तरुण निशस्त्र असल्याचे निष्पन्न, वृत्तसंस्था जम्मू, ४ ऑगस्ट - [caption id="attachment_55932" align="alignleft" width="300"] Jammu Kashmir Map[/caption] जम्मू-काश्मीरचे माजी ...

×