ads
ads
हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

हिंदुत्वाचा विचार प्राचीन काळापासून

►संघाचा कुणीही शत्रू नाही • : सरसंघचालक मोहनजी भागवत…

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

►सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८…

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

संघ सर्वाधिक लोकशाही संघटना

►सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

रुपयातील घसरण किमान सात टक्के

रुपयातील घसरण किमान सात टक्के

►नाणेनिधीचा अंदाज ►नोटबंदी, जीएसटीमुळे विकासाला वेग, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १८…

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

पाकिस्तान व्यापारासाठी देणार भारत-अफगाणला भूमी

वृत्तसंस्था मुंबई, १५ सप्टेंबर – भारत-अफगाणिस्तानने व्यापारासाठी पाकिस्तानची भूमी…

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

काँग्रेस, राकाँ नेत्यांच्या कारखान्यांकडे १२२४ कोटींचे थकित कर्ज

►सहकारी बँका अडचणीत ►नेत्यांना बजावली नोटिस, वृत्तसंस्था मुंबई, १८…

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

वित्त आयोगाचा निष्कर्ष सकारात्मक असेल

►अर्थमंत्री मुनगंटीवार यांना विश्‍वास, तभा वृत्तसेवा मुंबई, १८ सप्टेंबर…

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

जीएसटी कौन्सिलकडून राजकीय हेतूने निर्णय

►राष्ट्रवादी काँग्रेसची वित्त आयोगाकडे कैफीयत, तभा वृत्तसेवा मुंबई, १८…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:15 | सूर्यास्त: 18:23
अयनांश:
Home » बंगाल, राज्य » लव्ह जिहादविरुद्ध विहिंप करणार आंदोलन

लव्ह जिहादविरुद्ध विहिंप करणार आंदोलन

ममता सरकारचा मात्र विरोध,
तभा वृत्तसेवा
कोलकाता, ४ सप्टेंबर –

India Vishwa Hindu Parishad Vhp

India Vishwa Hindu Parishad Vhp

पश्‍चिम बंगालमध्ये वाढत्या लव्ह जिहादच्या मानसिकतेविरोधात व्यापक आंदोलन छेडण्याची घोषणा विश्‍व हिंदू परिषदेने केली. यानंतर लगेच राज्यातील ममता बॅनर्जी सरकारने, संघ परिवाराचा हा कुटील डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली.
विहिंप, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन लव्ह जिहादविरुद्ध आंदोलन राबविण्यासोबतच, युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे, अशी माहिती विहिंपचे माध्यम संयोजक सौरीश मुखर्जी यांनी दिली.
याच महिन्याच्या पंधरवड्यानंतर आम्ही राज्यभरात हे आंदोलन सुरू करणार आहोत. हिंदू तरुणींना जिहादमध्ये ओढण्यासाठी आणि त्यांना इसिससारख्या जहाल दहशतवादी संघटनांमध्ये पाठविण्यासाठी मुस्लिम तरुण कशाप्रकारे त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, याबाबत आम्ही जागृती करणार आहोत. यासाठी आम्ही राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन पत्रके वाटणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
आमचा प्रेमाला विरोध नाही, पण हिंदू तरुणींचे धर्मांतर करण्यासाठी ज्याप्रकारे हा सर्व प्रकार राबविण्यात येत आहे, त्याला आमचा विरोध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजपा, संघ आणि विहिंप धर्माच्या नावावर देशाचे विभाजन करीत आहे. आम्ही त्यांचा हा हेतू कदापि पूर्ण होऊ देणार नाही, असे तृणमूल काँगे्रसचे नेते फिरहाद हकीम यांनी सांगितले.

Posted by : | on : Sep 5 2018
Filed under : बंगाल, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in बंगाल, राज्य (15 of 781 articles)

Nia National Investigation Agency
►शिक्षेवर सोमवारी सुनावणी, वृत्तसंस्था हैदराबाद, ४ सप्टेंबर - [caption id="attachment_60891" align="alignleft" width="300"] Nia National Investigation Agency[/caption] हैदराबाद साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी न्यायालयाने ...

×