ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » बिहार-झारखंड, राज्य » लालूंना गमवावी लागणार १२८ कोटींची मालमत्ता

लालूंना गमवावी लागणार १२८ कोटींची मालमत्ता

पाटणा, २३ ऑक्टोबर –

Lalu Prasad Yadav

Lalu Prasad Yadav

चारा घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे पाटणा आणि दिल्लीतील अलिशान परिसरात असलेली मालमत्ता लवकरच जप्त होण्याची शक्यता आहे. नवीन बेनाम संपत्ती कायद्यांतर्गत मालमत्तेसंदर्भात लालूंना आयकर विभागाने नोटीस पाठविली आहे. लालूंची मालमत्ता सुमारे १२८ कोटी रुपयांची असून ती लवकरच जप्त केली जाण्याची शक्यता आहे.
लालूप्रसाद यादव केंद्रात रेल्वेमंत्री असताना नकली (शेल) कंपन्यांमार्फत त्यांच्या नातेवाईकांनी ही मालमत्ता अत्यंत कमी किमतीत खरेदी केली होती. त्यानंतर ही मालमत्ता लालूप्रसाद यादव यांनी त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलांच्या नावावर करून घेतली होती. आयकर विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, लालूंच्या या मालमत्तेची एकूण किंमत १२७.७५ कोटी रुपये आहे. या मालमत्तेत पाटण्यात तयार होत असलेला एक मॉल, दिल्लीतील अलिशान बंगला आणि दिल्ली विमानतळाजवळील शेत आदींचा समावेश आहे.
बेनामी संपत्ती कायद्यांतर्गत लालूप्रसाद यादव दोषी आढळल्यास त्यांना सात वर्षांचा कारावास आणि मालमत्तेच्या बाजारभावानुसार असलेल्या एकूण किमतीच्या २५ टक्के हिस्सा दंड म्हणून भरावा लागेल. लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. डिसेंबर महिन्यापासून ते तुरुंगात आहेत. लालूप्रसाद यादव यांना तीन ठिकाणच्या चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे.

Posted by : | on : 24 Oct 2018
Filed under : बिहार-झारखंड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in बिहार-झारखंड, राज्य (152 of 644 articles)

Rajnath Singh 1
यांची माहिती, श्रीनगर, २३ ऑक्टोबर - गेल्या चार महिन्यांच्या काळात काश्मीर खोर्‍यातील स्थितीत प्रचंड बदल दिसून आलेला आहे. खोर्‍यातील स्थिती ...

×