ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » बिहार-झारखंड, राज्य » लालू न्यायालयात शरण, तुरुंगात रवानगी

लालू न्यायालयात शरण, तुरुंगात रवानगी

वृत्तसंस्था
रांची, ३० ऑगस्ट –

Lalu Prasad Yadav

Lalu Prasad Yadav

कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळ्यातील तीन प्रकरणांमध्ये दोषी असलेले आणि रांची येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेले राजदचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आज गुरुवारी विशेष सीबीआय न्यायालयाला शरण आले. यानंतर न्यायालयाने लगेच त्यांची तुरुंगात रवानगी केली.
झारखंड उच्च न्यायालयाने अलीकडेच लालूंना ३० ऑगस्टपर्यंत सीबीआय न्यायालयापुढे शरण जाण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार ते बुधवारी पाटण्यात दाखल झाले होते.
सीबीआय न्यायाधीश एस. एस. प्रसाद यांच्या न्यायालयात शरण आल्यानंतर, त्यांचे वकील प्रभात कुमार यांनी, लालूंना विविध आजारांनी ग्रासले असल्याची माहिती दिली. यावर न्यायालयाने बिरसा मुंडा कारागृहातील डॉक्टरांना, लालूंवर उपचार करणार्‍या मुंबईतील डॉक्टरांशी संपर्क करून, त्यांच्या आजारांविषयीची माहिती घेण्याचे निर्देश दिले. याशिवाय, येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील डॉक्टर उमेश प्रसाद यांच्याकडूनही लालू उपचार घेऊ शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
लालूप्रसाद यादव यांनी झारखंड उच्च न्यायालयाकडे जामिनाचा कालावधी वाढवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आणि ३० ऑगस्टपर्यंत न्यायालयाला शरण जाण्याचे आदेश दिले. न्यायालयात हजर होण्यापूर्वी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिथिगृहात झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांची भेट घेतली. यावेळी अनेक राजकीय नेते उपस्थित होते. माझी कोणतीही इच्छा नाही. सरकारने मला योग्य वाटेल, त्याठिकाणी ठेवावे. माझ्या आरोग्याची जबाबदारी पूर्णपणे सरकारची आहे, असे लालूप्रसाद म्हणाले.

Posted by : | on : 31 Aug 2018
Filed under : बिहार-झारखंड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in बिहार-झारखंड, राज्य (227 of 635 articles)


मुंबई, २९ ऑगस्ट - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना तपासणीसाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खालावल्यामुळे ते ...

×