ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » केरळ, राज्य » शबरीमलै मंदिराचे दार आज उघडणार

शबरीमलै मंदिराचे दार आज उघडणार

►कडेकोट सुरक्षा, कलम १४४ लागू,
शबरीमलै, ४ नोव्हेंबर –

Shabarimalai Swami Ayyappa Mandir

Shabarimalai Swami Ayyappa Mandir

येथील शबरीमलै मंदिराचे दार उद्या सोमवारी विशेष धार्मिक विधिसाठी उघडण्यात येणार असून, या मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाची परवानगी देण्यात आल्याने प्रशासनाने पम्बा आणि आसपासच्या परिसरात १५०० पोलिस तैनात केले आहेत. तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र यायला नको, यासाठी कलम १४४ लागू केले आहे.
गेल्या महिन्यात या मंदिराचे दार उघडण्यात आल्यानंतर मोठ्या संख्येत महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, पण भाविकांनी त्यांना मंदिर परिसरात येण्यास मज्जाव केला होता. यामुळे हिंसाचारही झाला होता.
मंदिरात उद्या विशेष धार्मिक विधी होणार असून, पुन्हा एकदा महिला येण्याची शक्यता असल्याने, हिंसाचार रोखण्यासाठी परिसरात सुमारे १५०० पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पम्बा ते सन्नीधाम हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. याशिवाय, पठनमतिट्टा जिल्हा प्रशासनाने कलम १४४ लागू केले आहे. हे कलम मंगळवारपर्यंत काम राहणार आहे, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक अशोक यादव यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. हिंसाचारात सहभागी होणार्‍या प्रत्येकाविरुद्ध सीआरपीसीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहे. यात अडकलेल्या गुन्हेगारांना किमान तीन वर्षांची शिक्षा होईल, तसेच कुठेही पाचपेक्षा जास्त लोक जमा होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरांचीही मदत घेतली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 5 Nov 2018
Filed under : केरळ, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in केरळ, राज्य (139 of 650 articles)

Bjp Flag
विद्यमान आमदारांना नाकारले, नवी दिल्ली, २ नोव्हेंबर - मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने १७७ उमेदवारांच्या नावाची आपली पहिली यादी आज जाहीर ...

×