ads
ads
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

►पाच राज्यांतील निवडणुकीबाबत चर्चा, नवी दिल्ली, २० ऑक्टोबर –…

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर – व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्राम,…

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » उत्तर प्रदेश, राज्य » सपाच्या मोठ्या नेत्यासह अमर सिंह काढणार नवीन पक्ष

सपाच्या मोठ्या नेत्यासह अमर सिंह काढणार नवीन पक्ष

वृत्तसंस्था
लखनौ, १२ ऑगस्ट –

Amar Singh

Amar Singh

समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस आणि माजी राज्यसभा सदस्य अमर सिंह नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती आहे. उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाच्या एका मोठ्या नेत्याच्या सोबतीने अमर सिंह हा नवा राजकीय डाव सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.
पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला जोरदार टक्कर देण्यासाठी अमर सिंह यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या नवीन पक्षाला भाजपाचा पाठिंबा असल्याचीही चर्चा आहे.
अमर सिंह यांनी पक्षाचे नाव निश्‍चित केले असून १५ ऑगस्टनंतर याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. नवीन पक्षासाठी पदाधिकार्‍यांची नियुक्तीही करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशातील पश्‍चिम भागाकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी अमर सिंह आपले उमेदवार मैदानात उतरवतील. सपा आणि बसपा या दोन पक्षांना चारीमुंड्या चीत करण्यासाठी भाजपा या ठिकाणी अमर सिंह यांच्या पक्षाला समर्थन देण्याची चिन्हे आहेत.
अमर सिंह यांनी जानेवारी २०१० मध्ये समाजवादी पक्षातील सर्व पदांवरून राजीनामा दिला होता. महिन्याभरातच सपाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. २०११ मध्ये काही काळ त्यांनी न्यायालयीन कोठडीतही घालवला. २०११ मध्ये राष्ट्रीय लोकमंच हा स्वत:चा पक्ष त्यांनी सुरू केला होता. २०१२ मधील उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी ३६० जागांवर उमेदवार उभे केले होते, मात्र एकही जण निवडून आला नाही. मार्च २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रीय लोकदल या पक्षात प्रवेश केला. फत्तेहपूर सिक्री या लोकसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूकही लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला होता.

Posted by : | on : 13 Aug 2018
Filed under : उत्तर प्रदेश, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in उत्तर प्रदेश, राज्य (108 of 611 articles)

Amit Shah Rally In Kolkata2
शाह यांची बंगालमध्ये गर्जना ►केवळ व्होट बँकेसाठीच एनआरसीचा विरोध, वृत्तसंस्था कोलकाता, ११ ऑगस्ट - बांगलादेशी घुसखोर आणि भ्रष्टाचाराला नेहमीच आश्रय ...

×