ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » ईशान्य भारत, राज्य » स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी मोहीम छेडू

स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी मोहीम छेडू

अरुणाचलमधील विद्यार्थी संघटनेचा इशारा,
वृत्तसंस्था
इटानगर, २ ऑगस्ट –

Arunachal Pradesh Map

Arunachal Pradesh Map

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (एनआरसी) चा अंतिम मसुदा आसाममध्ये प्रसिद्ध झाल्यावर तीन दिवसांनी अरुणाचल प्रदेशमधील विद्यार्थ्यांच्या शीर्षस्थ संघटनेने येथील घुसखोरांनी १५ दिवसांत राज्य सोडले नाही तर हाती मोहीम घेऊ असा इशारा दिला आहे.
आसाममध्ये एनआरसी प्रसिद्ध झाल्यावर तेथील घुसखोर पळ काढून अरुणाचल प्रदेशात येतील अशी भीती ऑल अरुणाचल प्रदेश स्टुडंट्स युनियनने (आप्सू) एका निवेदनात व्यक्त केली आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी मोहीम छेडण्याचा इशाराही निवेदनात दिला. बेकायदेशीर जिल्हा प्रशासनांना मदत करण्यासाठी अरुणाचल प्रदेशात येणार्‍या सर्वच मार्गांवर लक्ष ठेवू, असेही या विद्यार्थी संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
आसाममधील एनआरसी मसुद्यात नाव न आढळलेले घुसखोर प्रत्यार्पण टाळण्यासाठी अरुणाचल प्रदेशात निसटण्याचा प्रयत्न करतील, असे आप्सू संघटनेचे सरचिटणीस टोबोम दाई यांनी सांगितले. आप्सूचे सदस्य तातुंग तागा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, त्या माध्यमातून ही मोहीम राबवली जाईल, असे त्यांनी सांगितले. राज्याच्या सीमेवर बाहेरून येणार्‍या लोकांची पडताळणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आप्सू मदत करेल, असे त्यांनी सांगितले.
स्थानिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे व त्रास टाळण्यासाठी योग्य ते दस्तावेज तयार ठेवावे, असे आवाहनही दाई यांनी केले. अरुणाचल प्रदेशमध्ये वास्तव्य करण्यासाठी आवश्यक ते परवाने तपासण्याची मोहीम मागील आठवड्यात प्रशासनाने सुरू केली आहे, त्यासही आमची संघटना मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 3 Aug 2018
Filed under : ईशान्य भारत, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in ईशान्य भारत, राज्य (234 of 720 articles)


दोन नेत्यांचा पक्षाला रामराम, वृत्तसंस्था गुवाहाटी, २ ऑगस्ट - आसाममधील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (एनआरसी) प्रकरणी विरोधकांना एकत्र आणण्याच्या पश्‍चिम ...

×