ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य » हैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी दोन दोषी, दोघे निर्दोष

हैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी दोन दोषी, दोघे निर्दोष

शिक्षेवर सोमवारी सुनावणी,
वृत्तसंस्था
हैदराबाद, ४ सप्टेंबर –

Nia National Investigation Agency

Nia National Investigation Agency

हैदराबाद साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी न्यायालयाने आरोपी अनिक शफिक सईद आणि इस्माईल चौधरी यांना दोषी ठरवले. अन्य दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयाने निकाल राखून ठेवला असून, दोषींच्या शिक्षेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.
हैदराबादेत २५ ऑगस्ट २००७ रोजी दोन साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. या स्फोटात ४४ नागरिकांचा जीव गेला होता, तर ५० पेक्षा जास्त जखमी झाले. हैदराबादच्या मध्यवर्ती कोटी परिसरात असलेल्या प्रसिद्ध गोकुळ चाट येथे पहिला स्फोट घडविण्यात आला होता. तर येथील पर्यटनस्थळ असलेल्या लुंबिनी पार्क परिसरात दुसरा स्फोट घडवून आणला होता. ही जागा राज्य सरकारच्या सचिवालयापासून काही मीटर अंतरावर होती. स्फोटानंतर पोलिसांनी जिवंत स्फोटकेही हस्तगत केली होती. ऑक्टोबर २००८ मध्ये महाराष्ट्र एटीएसने इंडियन मुजाहिद्दिनच्या काही दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना गुजरात पोलिसांच्या ताब्यात दिले होते. सुमारे १७० जणांच्या साक्षी तपासण्यात आल्या होत्या, तर मागील महिन्यात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दरम्यान, तब्बल ११ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज निकाल दिला. त्यामध्ये शफिक सईद आणि इस्माईल चौधरी यांना दोषी ठरविण्यात आले. दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच, दोषींच्या शिक्षेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. तसेच, आरोपींना आश्रय देणार्‍या तारिक अंजूम यालाही याचवेळी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तपासानंतर ऑक्टोबर २०१६ मध्ये प्रत्यक्ष न्यायालयीन कार्यवाहीला सुरुवात झाली. यंदाच्या जूनमध्ये चेरलापल्ली मध्यवर्ती कारागृहात न्यायालय हलवण्यात आले. दरम्यान, इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक रियाज भटकळ आणि इकबाल भटकळ हे स्फोटाचे सूत्रधार असून, ते अजूनही फरार आहेत.

Posted by : | on : 5 Sep 2018
Filed under : आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आंध्र प्रदेश-तेलंगणा, राज्य (133 of 672 articles)


स्वराज्य संस्थांच्या ९१६ जागा जिंकल्या ►काँगे्रसच्या जागा अर्ध्यावर, वृत्तसंस्था बंगळुरू, ३ सप्टेंबर - कर्नाटकच्या शहरी भागातील १०५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ...

×