ads
ads
दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

►विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांचे ठाम प्रतिपादन, नागपूर, १९ ऑक्टोबर –…

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

►उच्च न्यायालयाला भीती, मुंबई, १९ ऑक्टोबर – ‘मी टू’…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » जम्मू-काश्मीर, राज्य » २५० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत

२५० अतिरेकी घुसखोरीच्या तयारीत

►सुरक्षा जवानांना सतर्कतेचे आवाहन
►आज पहिल्या टप्प्याचे मतदान,
श्रीनगर, ७ ऑक्टोबर –

Jammu Kashmir Map

Jammu Kashmir Map

जम्मू-कश्मीरमध्ये होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अडथळे आणण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. पाकिस्तानच्या सीमेवरून भारतात घुसखोरी करण्यासाठी जवळपास २५० दहशतवादी तयार ठेवण्यात आले आहे. या माहितीच्या आधारे भारतातील सुरक्षा पथकातील जवानांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. हे मतदान चार टप्प्यांमध्ये होणार आहे. काश्मीर खोर्‍यामध्ये आधीपासूनच ३०० दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती आहे.
घुसखोरीच्या तयारीत असलेले दहशतवादी निवडणुकीच्या वेळी मोठा घातपात करण्याच्या इराद्याने काश्मीरमध्ये घुसणार आहेत. सैन्यदलाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, भारतीय जवानांना इशारा देण्यात आला असून लष्करासह पोलिस आणि सीमा सुरक्षा दलांनी दक्षता वाढविली आहे.
दहशतवाद्यांना खोर्‍यात घुसखोरी करण्यापासून रोखण्यासाठी लष्कराने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. सोमवारपासून चार टप्प्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार न पाडण्यासाठी पाकिस्तानकडून काही आगळीक केली जाण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर सुरक्षा दलांना तपासणी नाक्यांवर कडक बंदोबस्त ठेवण्यासाठी सांगण्यात आले आहे. वाहनांच्या तपासणीसोबतच संदिग्ध व्यक्तींवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे. याशिवाय श्‍वानपथकालाही ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहे. उमेदवारांवरही हल्ले होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनाही सुरक्षा देण्यात आली आहे.

Posted by : | on : 8 Oct 2018
Filed under : जम्मू-काश्मीर, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in जम्मू-काश्मीर, राज्य (35 of 606 articles)

Smriti Irani11
इराणी यांची पटनायकांवर टीका, भुवनेश्‍वर, ७ ऑक्टोबर - राजकारणामुळे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक येथील नागरिकांना आयुषमान भारत व पेट्रोलच्या कमी ...

×