ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » ईशान्य भारत, राज्य » ५६ वर्षांनंतर अरुणाचलच्या गावकर्‍यांना जमिनीचा मोबदला!

५६ वर्षांनंतर अरुणाचलच्या गावकर्‍यांना जमिनीचा मोबदला!

भारत-चीन युद्धात जमिनी केल्या होत्या अधिग्रहित,
बॉमडिला, २१ ऑक्टोबर –

Arunachal Pradesh Map

Arunachal Pradesh Map

भारत आणि चीनमधील युद्धाच्या सुमारे ५६ वर्षानंतर अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील गावकर्‍यांना त्यांच्या जमिनींच्या मोबदल्यापोटी ३८ कोटी रुपयांचे नुकतेच वाटप करण्यात आले.
या युद्धाच्या काळात भारतीय लष्कराने पश्‍चिम केमेंग जिल्ह्यातील गावकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यावर आपले बेस, बंकर्स आणि बरॅक्स बांधले होते. शुक्रवारी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू आणि अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी गावकर्‍यांना मोबदल्याच्या धनादेशांचे वाटप केले. मोबदल्याची एकूण रक्कम ३७.७३ कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती स्वत: रिजिजू यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
यातील प्रेम डोरजी ख्रिमी या गावकर्‍याला सर्वाधिक ६.३१ कोटी रुपयांची, तर पुन्श्तो खावा यांना ६.२१ कोटी आणि खांडू ग्लो यांना ५.९८ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली.
१९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या काळात लष्कराने आपले बेसेस, बंकर्स, बरॅक्स आणि रस्ते व पुलांसह अन्य सुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात जमिनी अधिग्रहित केल्या होत्या. पण, गावकर्‍यांना त्यांच्या जमिनींचा अद्यापही मोबदला देण्यात आला नव्हता. स्वत: अरुणाचल प्रदेशचे असलेले किरेन रिजिजू यांनी गावकर्‍यांना मोबदला मिळावा, यासाठी सातत्याने संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. अखेर मंत्रालयाने हा मोबदला मंजूर केला, असे रिजिजू यांनी सांगितले.
भारतीय लष्कराने या जमिनी राष्ट्रहितात ताब्यात घेतल्या होत्या, पण आजवरच्या कोणत्याही सरकारने या गावकर्‍यांना त्यांच्या जमिनींचा मोबदला देण्यासाठी पुढाकार घेतला नव्हता. गावकर्‍यांना त्यांच्या हक्काचा मोबदला दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन् यांचे मनापासून आभार मानतो. दरम्यान, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पश्‍चिम केमेंग जिल्ह्याच्या तीन गावांमधील १५२ कुटुंबांना ५४ कोटी रुपयांची आणि त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये १५८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली होती, तर या वर्षीच्या फेबु्रवारी महिन्यात तवांग जिल्ह्यातील ३१ कुटुंबांना ४०.८० कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले होते, हे विशेष.

Posted by : | on : 22 Oct 2018
Filed under : ईशान्य भारत, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in ईशान्य भारत, राज्य (58 of 669 articles)

Bjp Flag
२० ऑक्टोबर - जम्मू महानगरपालिका निवडणुकीत ७५ पैकी ४३ जागा जिंकून भाजपाने मोठा विजय मिळविला आहे. काँगे्रसला या निवडणुकीत मोठे ...

×