ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य » ६५.६२ कोटींच्या विकासकार्यांचे डॉ. रमणसिंह यांच्या हस्ते लोकार्पण

६५.६२ कोटींच्या विकासकार्यांचे डॉ. रमणसिंह यांच्या हस्ते लोकार्पण

रायपूर, २९ सप्टेंबर –

Dr Raman Singh

Dr Raman Singh

छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी राज्यव्यापी अटल विकास यात्रेदरम्यान मंगळवारी आदिवासीबहुल कोरिया जिल्ह्यातील भरतपूर येथे ६५ कोटी ६२ लाख रुपयांच्या निधीतून झालेल्या ६६ विकासकार्याचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले.
यापैकी ४३ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीतून करण्यात आलेल्या २४ कामांचे लोकार्पण करण्यात आले, तर ३१ कोटी २९ लाख रुपयांच्या निधीतील ४२ कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
विविध योजनांतील लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते चार कोटी ६७ लाख रुपयांचे साहित्य व रोखही वितरित करण्यात आली. यावेळी क्रीडा व युवक कल्याणमंत्री भय्यालाल राजवाडे, संसदीय सचिव चम्पादेवी पावले, आ. श्यामबिहारी जयस्वाल यांची उपस्थिती होती.
भरतपूर येथे आयोजित सभेमध्ये मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी संचार क्रांती योजनेतील २०६४ लाभार्थ्यांना मोबाईल, ५०५७ शेतकर्‍यांना ८ कोटी ४१ लाख रुपयांचे धान बोनस, ५१० नागरिकांना भूखंड तसेत पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत १६ हजार ७६२ लाभार्थ्यांना गॅसजोडणी वितरित केली.
मदनपूर येथेही लोकार्पण, भूमिपूजन
मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी मदनपूर येथेही १०९ कोटी रुपयांच्या निधीतील ५४ कामांचे लोकार्पण व भूमिपूजन केले. याअंतर्गत ९६ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून पाली-सिल्ली रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांच्या हस्ते १०,६४९ लाभार्थ्यांना विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री भय्यालाल राजवाडे, खा. बन्सीलाल महतो, संसदीय सचिव लखन देवांगन, माजी गृहमंत्री ननकीराम कंवर आणि माजी विधानसभा उपाध्यक्ष बनवारीलाल अग्रवाल उपस्थित होते.

Posted by : | on : 30 Sep 2018
Filed under : मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मध्य प्रदेश-छत्तीसगड, राज्य (29 of 593 articles)

Digvijay Kamalnath Jyotiraditya Pti
घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचे निर्देश भोपाळ, २७ सप्टेंबर - मध्यप्रदेशात प्रचंड वादळ उठविणार्‍या व्यापमं (व्यावसायिक परीक्षा मंडळ) घोटाळ्यात बोगस आणि खोटे दस्तावेज ...

×