ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » अंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी

अंतराळवीरांना इस्रोद्वारा सुरक्षेची हमी

वृत्तसंस्था
बंगळुरु, ६ जुलै –

Isro Logo

Isro Logo

चांद्रयान, मंगळस्वारी, एकाच प्रक्षेपणात अनेक उपग्रह अवकाशात धाडण्याचा विक्रम, देशाच्या अवकाशस्वारीतील सर्वात वजनाच्या प्रक्षेपकाची झेप अशा नवनवीन अवकाश मोहिमा फत्ते करणार्‍या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी सकाळी नवी उत्तुंग झेप घेतली. भविष्यातील मानवी अवकाश मोहिमेसाठी ‘इस्रो’ने हे नवे पाऊल टाकले. मानवी अवकाश मोहिमेतील आणिबाणीच्या क्षणी अवकाशवीरांना सुखरूप जमिनीवर आणण्याच्या तंत्राची ‘इस्रो’ने यशस्वी चाचणी केली.
अवकाश मोहिमेसाठी अंतराळवीरांना पाठवण्याचे ‘इस्रो’चे ध्येय आहे. त्यासाठीचा पल्ला अद्याप बराच दूर असला तरी, गुरुवारी श्रीहरिकोटा येथे ‘इस्रो’ने मोठे यश गाठले. मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीचाच एक भाग असलेल्या ‘क्रू एस्केप सिस्टीम’ची म्हणजेच अवकाशवीरांना आणिबाणीच्या क्षणी सुखरूप जमिनीवर आणण्याची चाचणी ‘इस्रो’ने यशस्वी केली. या यंत्रणेच्या चाचणीमालिकेतील ही पहिलीच परीक्षा होती. त्यामुळेच त्याचे यशापयश ‘इस्रो’साठी महत्त्वाचे होते. मानवी अवकाश मोहिमेत प्रेक्षपणानंतर यानात काही बिघाड झाल्यास ही मुक्तता यंत्रणा कार्यान्वित होते व अवकाशयानाचा एक भाग अंतराळवीरांसह प्रक्षेपकापासून दूर जातो. हे क्रू मोड्युल म्हणजेच अवकाशयानाचा मुख्य भाग अंतराळवीरांसह नंतर जमिनीवर आणला जातो. उपग्रह प्रक्षेपण तळावरून घेण्यात आलेली पहिली आकस्मिक आपदा चाचणी यशस्वी झाल्याचे ‘इस्रो’ने जाहीर केले.
गुरुवारी सकाळी सातच्या ठोक्याला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून प्रक्षेपक आकाशात झेपावले. हे प्रक्षेपक यान जमिनीपासून २.७ किमी उंचीवर असताना ‘एस्केप सिस्टीम’ व ‘क्रू मोड्युल प्रक्षेपक’ यानापासून वेगळे करण्यात आले. या चाचणीमध्ये प्रत्यक्ष अंतराळवीराऐवजी त्याचा पुतळा वापरण्यात आला होता. यानाचे दोन भाग होताच, अंतराळवीराचा पुतळा असलेले कॅप्सुल पॅराशूटच्या साह्याने बंगालच्या उपसागरातील निश्‍चित स्थळी उतरवण्यात आले. यापूर्वी ‘इस्रो’ने एकदा सोडलेला प्रक्षेपक पुन्हा पृथ्वीवर आणून त्याचा फेरवापर करण्याबाबतची चाचणीही यशस्वी केली आहे. गुरुवारच्या चाचणीमुळे अवकाशयानाला अपघात झाल्यास किंवा काही कारणाने ते कोसळले तरीही अंतराळवीरांचा जीव वाचविणे शक्य होणार आहे. सध्या केवळ अमेरिका, रशिया व चीननेच मानवी अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत, हे विशेष.

Posted by : | on : 7 Jul 2018
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (993 of 1851 articles)

Satta Cards
आयोगाची शिफारस ►कराच्या कक्षेत आणण्याची मागणी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ६ जुलै - विधी आयोगाने क्रिकेटसह अन्य खेळांमध्ये सट्टेबाजी आणि जुगारास ...

×