ads
ads
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक

►पाच राज्यांतील निवडणुकीबाबत चर्चा, नवी दिल्ली, २० ऑक्टोबर –…

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

‘स्माईली’च्या जन्माची आगळीवेगळी कथा!

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर – व्हॉट्स अ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्राम,…

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

एच-१ बी व्हिसाअंतर्गत अमेरिकेत नोकरी

►करणार्‍यांच्या यादीत सर्वाधिक भारतीय, वॉशिंग्टन, २० ऑक्टोबर – अमेरिकेत…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

हिंदू देवस्थानांकडील पैशांवरच डोळा का?

॥ विशेष : गोविंद कल्याणकर | अनेक जण सामाजिक…

राजकारणातील मानपान व मानापमान

राजकारणातील मानपान व मानापमान

॥ विशेष : वसंत गणेश काणे | भारताला नेपाळशी…

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

संस्कृतीचे मुखवटे आणि हिडीस चेहरे

॥जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तरूण तेजपाल यानेच…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » अंतिम अहवालानंतरच मतदार यादीचा फेरआढावा

अंतिम अहवालानंतरच मतदार यादीचा फेरआढावा

निवडणूक आयोगाची भूमिका,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १ ऑगस्ट –

Election Commission1

Election Commission1

राष्ट्रीय नागरिकता रजिस्टरमधून आसामातील ४० लाख नागरिकांची नावे गाळण्यात आली असली, तरी मतदार याद्यांमधून ही नावे अशी आपोआप गळणार नाहीत. मतदार नोंदणी हा विषय आम्ही निवडणूक कायद्याच्या चौकटीतच हाताळणार आहोत. अंतिम अहवालानंतर आम्ही मतदार यादीचा फेरआढावा घेऊ, अशी भूमिका आयोगाने आज बुधवारी विशद केली.
हा केवळ मसुदा अहवाल आहे. त्यापुढील एक महिन्याच्या काळात या सर्व नागरिकांना, त्यांचे नाव मतदार यादीत का समाविष्ट करण्यात आले नाही, याबाबतची माहिती आम्ही त्यांना देणार आहोत. यानंतर ते आपले दावे आणि आक्षेप सादर करू शकतात. त्यावर अंतिम निर्णय झाल्यावर एनआरसीची अंतिम यादी जाहीर होईल आणि त्यानुसार मतदार याद्या अद्ययावत करण्यात येतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी वृत्तसंस्थेशी फोनवरून बोलताना सांगितले. एनआरसीचा अंतिम मसुदा जाहीर झाल्यानंतर आसामात प्रत्यक्षात काय स्थिती निर्माण झाली, याबाबतचा स्थितीदर्शक अहवाल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी याच महिन्यात आमच्याकडे सादर करणार आहे, असे ते म्हणाले. ज्या नागरिकांची नावे अंतिम अहवालातून वगळली जातील, त्यांची नावे मतदार यादीतून आपोआपच गहाळ होणार नाही. कारण, मतदार नोंदणीची प्रक्रिया तीन निकषांमधून होत असते. सर्वप्रथम ते भारताचे नागरिक असावे, त्या व्यक्तीचे वय १ जानेवारी रोजी १८ वर्षे पूर्ण झालेले असावे आणि ती व्यक्ती ज्या मतदारसंघातून आपले नाव नोंदवत आहे, तेथील ती रहिवासी असायला हवी, असे हे तीन निकष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येवढ्यात कारवाई नको
आसामातील राष्ट्रीय नागरिकता नोंदवहीवर (एनआरसी) सोमवारी प्रसिद्ध झालेला अहवाल मसुदा स्वरूपातील आहे, तो अंतिम नाही. त्यामुळे या मसुद्याच्या आधारावर कुठलीही कारवाई केली जाऊ नये. अंतिम अहवाल प्रसिद्ध होऊ द्या आणि या काळात यादीत नाव नसलेल्या प्रत्येक नागरिकाला आपली बाजू मांडण्याची संधी द्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी केंद्र सरकारला दिले.

Posted by : | on : 2 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (425 of 1638 articles)

Rs 10 Coin
भोपाळ, १ ऑगस्ट - १० रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देणार्‍या एका दुकानदाराला स्थानिक न्यायालयाने दोषी ठरवत न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत उभे ...

×