ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान » ‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

‘अग्नी-५’ची यशस्वी चाचणी

►पाच हजार किमीची मारक क्षमता
►चीन, पाकसह अनेक देश टप्प्यात,
वृत्तसंस्था
बालासोर, ३ जून –

Drdo Agni 5 Test Missile

Drdo Agni 5 Test Missile

भारताने आज रविवारी अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी-५’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. सुमारे पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंतचे कोणतेही लक्ष्य अचूक भेदण्याची आणि प्रचंड मोठा विध्वंस घडविण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या आणि अगदी चीन व पाकिस्तानच्या आतपर्यंत पोहोचण्याची क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरातील डॉ. अब्दुल कलाम बेटावरील एकात्मिक चाचणी केंद्रातून मोबाईल लॉन्चरच्या मदतीने चाचणी घेण्यात आली, अशी माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओच्या अधिकार्‍याने दिली.
संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच विकसित करण्यात आलेल्या अग्नी-५ या क्षेपणास्त्राची ही सहावी चाचणी असून, चाचणीच्या काळात त्याने संपूर्ण पाच हजार किलोमीटरचे अंतर पार केले. चाचणी पूर्णपणे यशस्वी राहिली, असे अधिकार्‍याने सांगितले.
अग्नी मालिकेतील अन्य क्षेपणास्त्रांच्या तुलनेत अग्नी-५ हे क्षेपणास्त्र अतिशय प्रगत असून, नेव्हीगेशन, दिशादर्शक, अण्वस्त्र वाहण्याची क्षमता आणि इंजीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आले आहे. देशातच विकसित करण्यात आलेल्या अनेक नव्या तंत्रज्ञानांचा वापर या अत्याधुनिक आणि तितक्याच घातक क्षेपणास्त्रात करण्यात आला आहे. हे सर्वच तंत्रज्ञान यशस्वी सिद्ध झाले आहे. या सर्व तंत्रज्ञानामुळेच हे क्षेपणास्त्र पाच हजार किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा अचूक भेद करू शकते, असे हा अधिकारी म्हणाला.

Posted by : | on : Jun 4 2018
Filed under : राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, विज्ञान-तंत्रज्ञान (569 of 2072 articles)

Farmer Strike Punjab
व दुधाच्या नासाडीने शेतकरी संतप्त ►आंदोलनकर्ते, शेतकरी यांच्यातच संघर्ष, मुंबई/दिल्ली ३ जून - भारतीय किसान महासंघाने पुकारलेल्या संपाला शेतकर्‍यांकडून कोणताही ...

×