ads
ads
भारत-पाक चर्चा रद्द

भारत-पाक चर्चा रद्द

►इम्रान सरकारचाही खरा चेहरा दिसला ►भारताचा स्पष्ट आरोप, वृत्तसंस्था…

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

शहरी नक्षलवादाला राहुल गांधींचा पाठिंबा

►अमित शाह यांचा आरोप, वृत्तसंस्था रायपूर, २१ सप्टेंबर –…

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

तोयबाच्या पाच अतिरेक्यांचा खातमा

►भारतीय जवानांची मोठी कामगिरी, वृत्तसंस्था श्रीनगर, २१ सप्टेंबर –…

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

बुरहान वाणीवर पाकने काढले टपाल तिकीट

इस्लामाबाद, २० सप्टेंबर – आम्ही दहशतवादाचे पाठीराखे नाहीत, असा…

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

जैश, तोयबापासून भारताला मोठा धोका

►पाकने उपलब्ध केली सुरक्षित भूमी ►अमेरिकेची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था…

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

वैमानिकाने कौशल्याने ३७० प्रवाशांना वाचविले

►एअर इंडियाच्या विमानातील इंधन आले होते संपत ►अमेरिकेच्या वादळाचाही…

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

डीजे, डॉल्बीवर बंदी कायम

वृत्तसंस्था मुंबई, २१ सप्टेंबर – मुंबई उच्च न्यायालयाने डॉल्बीवरील…

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

वित्त आयोगाने राज्याला आर्थिक शक्ती प्रदान करावी

►सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, तभा वृत्तसेवा मुंबई, २० सप्टेंबर…

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

वित्त आयोगाकडून अर्थव्यवस्थेवर आधी चिंता, नंतर प्रशस्तीपत्रक

तभा वृत्तसेवा – मुंबई, २० सप्टेंबर राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत दोनच…

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

रा.स्व.संघ : हिंदुबंधुत्वापासून विश्‍वबंधुत्वापर्यंत

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | संघस्थापनेपासूनचा हा धावता…

साद समाजपुरुषाची!

साद समाजपुरुषाची!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल…

गॉड आणि सैतान

गॉड आणि सैतान

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कठुआ, उन्नाव…

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मोरूच्या मावशीची ‘एक्झिट’

मुंबईच्या गिरणगावाने अनेक कलाकार रंगभूमी आणि रुपेरी पडद्याला दिले,…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:16 | सूर्यास्त: 18:21
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » अग्नी-५ लवकरच लष्कराच्या शस्त्रागारात

अग्नी-५ लवकरच लष्कराच्या शस्त्रागारात

►पाच हजार किमीची अचूक मारकक्षमता,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १ जुलै –

Drdo Agni 5 Test Missile

Drdo Agni 5 Test Missile

पाकिस्तानच नाही, तर चीनच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याची क्षमता असलेले ‘अग्नी-५’ हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र लवकरच भारतीय लष्कराच्या शस्त्रागारात समाविष्ट करण्यात येणार आहे.
यामुळे लष्कराच्या सामर्थ्यात कितीतरी पटीने वाढ होणार आहे.
पाच हजार किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरापर्यंत अचूक मारा करण्याची आणि वार्‍यापेक्षाही जास्त गतीने निर्धारित लक्ष्याचा पाठलाग करून, ते हवेतच नष्ट करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. तिन्ही सशस्त्र दलांचे संयुक्त दल असलेल्या स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडमध्ये या क्षेपणास्त्राचा समावेश करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने हाती घेतली आहे, अशी माहिती ‘अग्नी-५’च्या प्रकल्पाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
हे क्षेपणास्त्र देशातील सर्वाधिक प्रगत स्वरूपाचे असून, ते स्ट्रॅटेजिक कमांडकडे सोपविण्यापूर्वी त्याच्या आणखी काही चाचण्या घेण्यात येणार आहेत, असे अधिकार्‍याने सांगितले. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, हे क्षेपणास्त्र बीजिंग, शांघाय गाँगझोऊ आणि हाँगकाँगसह चीनच्या शेवटच्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकते. सुमारे एक हजार किलो वजनाचे अण्वस्त्र वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.
गेल्या महिन्यात या क्षेपणास्त्राची ओडिशाच्या किनारपट्टीवरील अब्दुल कलाम चाचणी केंद्रातून यशस्वी चाचणी करण्यात आली होती. आगामी काही आठवड्यात त्याच्या वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात येणार आहेत, असे अधिकारी म्हणाला.
सध्या भारताकडे ७०० किमीची मारक क्षमता असलेले ‘अग्नी-१’, दोन हजार किमीच्या क्षमतेचे ‘अग्नी-२’, आणि अडीच हजार व साडेतीन हजाराची मारक क्षमता असलेले ‘अग्नी-३’ व ‘अग्नी-४’ हे क्षेपणास्त्र आधीपासूनच आहेत.

Posted by : | on : Jul 2 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (433 of 2072 articles)

Rahul Gandhi 7
यात्रेसाठी अर्जच नव्हता ►परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा खुलासा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, ३० जून - काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा आणखी एक ...

×