ads
ads
प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

प्रिया रमानीचे अकबरांवरील आरोप हेतुपूर्वक

►महिला पत्रकार बसू यांची साक्ष, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर…

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

आलोक वर्मांवरील सीव्हीसीचा सीलबंद चौकशी अहवाल सादर

►सीबीआय विरुद्ध सीबीआय, नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रीय…

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

कुशवाह शरद यादवांच्या तंबूत?, वाघेलांचा तिसर्‍या आघाडीला पाठिंबा

नवी दिल्ली, १२ नोव्हेंबर – केंद्रात मंत्री असलेले राष्ट्रीय…

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

रोहिंग्यांचे स्थलांतरण ऐच्छिक व सन्मानपूर्वक व्हावे

►अमेरिकेची भूमिका, वॉशिंग्टन, १२ नोव्हेंबर – बांगलादेशातून म्यानमारला रोहिंग्यांचे…

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

पंजाब नॅशनल बँकेला इंग्लडमध्येही २७१ कोटींचा चुना

लंडन, १० नोव्हेंबर – घोटाळ्याच्या गर्तेत अडकलेल्या पंजाब नॅशनल…

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

अफगाणमध्ये शांततेचे नवे पर्व सुरू होणार

►भारत, पाक व तालिबान एकाच मंचावर, मॉस्को, ९ नोव्हेंबर…

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

महाराष्ट्रात काँग्रेस लोकसभेच्या सर्व जागा लढविणार!

►चाचपणी सुरू केली ►राफेल प्रकरणी राकाँच्या भूमिकेने नाराज, मुंबई,…

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

पुन्हा भारनियमनाचे चटके नाही

►ऊर्जामंत्री बावनकुळे यांची ग्वाही, नागपूर, ११ नोव्हेंबर – राज्यात…

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

सुधीर मुनगंटीवार देशातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री

►हत्तीसारखे डौलाने चाला, टीकेची पर्वा करू नका ►नितीन गडकरी…

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

दिवाळी : आत्मविश्‍वासाची जीवनज्योत

॥ विशेष : धनश्री बेडेकर | हिंदू धर्मात निसर्गचक्राला…

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

एक भारत, नेक भारत, श्रेष्ठ भारत!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | भ्रष्टाचाराचे अनेक आश्रयदाते…

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

रिझर्व्ह बँक वि सरकार : एक वृथा संघर्ष

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | देशात किंवा कदाचित…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:32 | सूर्यास्त: 17:49
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » अजित वाडेकर यांचे निधन

अजित वाडेकर यांचे निधन

वृत्तसंस्था
मुंबई, १६ ऑगस्ट –

Ajit Wadekar1

Ajit Wadekar1

भारताचे यशस्वी क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यशस्वी क्रिकेटपटू, कर्णधार, संघप्रशिक्षक, संघटक अशा विविध भूमिका वाडेकर यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. १९७१ च्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या कसोटी क्रिकेटमधील दैदीप्यमान यशाचे श्रेय वाडेकर यांनाच दिले जाते. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन पुत्र आणि एक कन्या असा परिवार आहे.
बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास त्रास जाणवू लागल्याने वाडेकर यांना वरळी येथील त्यांच्या निवासस्थानाहून जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्यांची प्राणज्योत मालवली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.
१९७१ मधील वेस्ट इंडिज आणि इंग्लंडवरील विजय हे भारताच्या आजवरच्या क्रिकेट वाटचालीतील मैलाचे दगड मानले जातात. तिसर्‍या क्रमांकाचा सर्वोत्तम फलंदाज आणि स्लीपमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशी वाडेकर यांची ख्याती होती. खेळाडू म्हणून भारतीय संघासाठी यशस्वी योगदान दिल्यानंतर भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी यशस्वी भूमिका बजावली. त्याव्यतिरिक्त अपंगांच्या क्रिकेटसाठीही त्यांचा मोठा सहभाग होता. स्टेट बँकेत सर्वोच्च पदावर पोहोचणारा क्रिकेटपटू म्हणजे अजित वाडेकर. नर्मविनोदी किस्से ऐकवून उपस्थितांना क्रिकेटच्या जुन्या दिवसांच्या आठवणींनी दंग करण्यात त्यांचा हातखंडा होता. शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जवळपास सहा वर्षे काम पाहिले. क्रिकेटपटू म्हणून निवृत्त झाल्यानंतरही क्रिकेट व मैदानांशी त्यांचे नाते कधीही तुटले नाही.
शिवाजी पार्क येथे आज अंत्यसंस्कार
मुंबई ः महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
परदेशी जमिनीवर भारतीय संघाला जिंकायची सवय लावून देणारा कर्णधार अशी अजित वाडेकर यांची ओळख आहे. आक्रमक फलंदाज आणि स्लिपमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणूनही ते ओळखले जायचे. भारत सरकारने १९६७ मध्ये अर्जुन पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता. १९७२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Posted by : | on : 17 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (458 of 1741 articles)

Indian Gallantry Police Award
नवी दिल्ली, १४ ऑगस्ट काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना प्राणाची आहुती देणार्‍या दोन केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांना सर्वोच्च राष्ट्रपती पोलिस ...

×