जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

जम्मू-काश्मिरात राज्यपाल राजवट

►राष्ट्रपतींची मंजुरी, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – जम्मू-काश्मिरात…

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

पुरस्काराचा महाराष्ट्री ‘योग’

►विश्‍वास मंडलिक, योगसंस्थेची पंतप्रधान योग पुरस्कारासाठी निवड, तभा वृत्तसेवा…

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

विरोधकांचे नेतृत्व राहुल गांधींकडेच हवे : शीला दीक्षित

वृत्तसंस्था नवी दिल्ली, २० जून – आगामी सार्वत्रिक निवडणुकीत…

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

भारत-फ्रान्स उभारणार मजबूत भागीदारी

►परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती, वृत्तसंस्था पॅरीस, १९ जून…

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

भारतच अमेरिकेचा मुख्य संरक्षण भागीदार

►७१६ अब्ज डॉलर्सच्या विधेयकाला सिनेटची मंजुरी, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १९…

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

जपानमध्ये शक्तिशाली भूकंप, तीन ठार

►२०० पेक्षा जास्त जखमी, वृत्तसंस्था टोकयो, १८ जून –…

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

राज्यात नवीन फळबाग लागवड योजना

►अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना ►राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, तभा वृत्तसेवा मुंबई,…

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

डीएसके प्रकरणी महाबँकेच्या एमडीला अटक

►आणखी सहा जण ताब्यात, वृत्तसंस्था पुणे, २० जून –…

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, तभा वृत्तसेवा मुंबई, १९ जून…

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

आंबेडकरी चळवळीचे अपहरण

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | पुण्याच्या पोलिसांनी…

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

वृत्तींवर विजय मिळवणारा योग

॥ विशेष : वैद्य सुयोग दांडेकर | २१ जून…

कैरानाच्या पश्‍चात…

कैरानाच्या पश्‍चात…

॥ रोखठोक : हितेश शंकर | केरळमध्ये सुरू असलेले…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 05:54 | सूर्यास्त: 19:03
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » अटलजींची प्रकृती स्थिर

अटलजींची प्रकृती स्थिर

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, १२ जून –

Atal Bihari Vajpayee After Stroke

Atal Bihari Vajpayee After Stroke

माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर असल्याचे अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) म्हटले आहे. दरम्यान, वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून देशभर प्रार्थना करण्यात येत आहे.
युरीन इन्फेक्शन आणि मूत्रपिंडाच्या त्रासामुळे वाजपेयी यांना सोमवारी सकाळी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांचे डायलेसिसही करण्यात आले. वाजपेयी यांच्यावर औषधांचा अनुकूल परिणाम दिसून येत आहे. इन्फेक्शन कमी होईपर्यंत त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचे एम्सने काढलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. वाजपेयी यांना अ‍ॅण्टिबायोटिक औषध देण्यात येत असून, त्यांचे सर्व अवयव उपचारांना योग्य प्रतिसाद देत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वात डॉक्टरांचे पथक वाजपेयी यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे. आज सकाळपासूनच वाजपेयी यांना भेटण्यासाठी अनेक मान्यवरांनी एम्समध्ये गर्दी केली होती. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, एमडीएमकेचे प्रमुख वायको, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, तसेच अनेक मंत्र्यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयी यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. वाजपेयी यांची प्रकृती ठीक असल्याचे तसेच काळजीचे कोणतेच कारण नसल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

Posted by : | on : Jun 13 2018 | Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (38 of 2430 articles)

India Uk Flags
►विजय मल्ल्या, नीरव मोदीला मायदेशी यावेच लागणार, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १२ जून - [caption id="attachment_55376" align="alignleft" width="300"] India Uk Flags[/caption] ...

×