ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » अटलजींच्या अस्थिकलशाची भाजपा काढणार देशभर यात्रा

अटलजींच्या अस्थिकलशाची भाजपा काढणार देशभर यात्रा

तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २२ ऑगस्ट –

Atalji Asthi Pm Modi Amit Shah

Atalji Asthi Pm Modi Amit Shah

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाची भाजपा आजपासून देशभर यात्रा काढणार आहे. त्यानंतर देशातील विविध नद्यांमध्ये त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे.
दीनदयाल उपाध्याय मार्गावरील भाजपा मुख्यालयात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत अटलबिहारी वाजपेयी यांचे अस्थिकलश देशातील २९ राज्य तसेच ७ केंद्रशासित प्रदेशातील भाजपा अध्यक्षांच्या सुपूर्द करण्यात आले. यासाठी वाजपेयी यांच्या अस्थींचे ३६ कलश तयार करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते उपस्थित होते. वाजपेयी यांच्या मानस कन्या नमिता भट्टाचार्य तसेच त्यांचे कुटुंबीयही यावेळी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी स्वत: एकेका राज्यातील भाजपा अध्यक्षांकडे हे अस्थिकलश सोपवले तेव्हा कार्यालयातील वातावरण अतिशय भावुक झाले होते. भाजपातर्फे देशातील प्रत्येक राज्यात तसेच प्रत्येक जिल्ह्यात अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाची यात्रा काढली जाणार जाणार आहे, जेणेकरून देशातील कोट्यवधी लोकांना त्यांना श्रद्धांजली अर्पण करता येईल. यानंतर देशातील १०० नद्यांमध्ये अटलजींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येईल.
अटलबिहारी वाजपेयी यांचे प्रदीर्घ आजारानंतर १६ ऑगस्टला निधन झाले होते. अटलजींच्या अस्थींचे १९ ऑगस्टला हरिद्वार येथील हरकी पौडी येथे गंगा नदीत विधिवत् विसर्जन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आदी उपस्थित होते.

Posted by : | on : 23 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (766 of 1845 articles)


नवी दिल्ली, २२ ऑगस्ट - पूरग्रस्त केरळला जगभरातून मदतीचा ओघ सुरू असतानाच केंद्र सरकारने केरळसाठी कोणत्याही देशाकडून आर्थिक मदत घेणार ...

×