ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

अटलबिहारी वाजपेयींची संपत्ती

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १७ ऑगस्ट –

Atal Bihari Vajpayee File

Atal Bihari Vajpayee File

आयुष्यभर जोडलेली माणसे, वाचलेली पुस्तके, रचलेल्या कविता ही माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची खरी संपत्ती होती. राजकारणात जेमतेम पाच वर्षे घालवणारे लोकप्रतिनिधी कोट्यवधींची माया जमवत असल्याची उदाहरणे एकीकडे आहेत, मात्र तब्बल पाच दशके राजकारणावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍या या राजऋषीने आपल्या पश्‍चात ५९ लाख रुपयांचीच केवळ संपत्ती ठेवली आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लखनौमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानुसार वाजपेयींच्या नावावर ५८ लाख ९९ हजार २३२ रुपयांची म्हणजे अंदाजे ५९ लाखांची चल-अचल संपत्ती आहे.
वाजपेयींची चल संपत्ती (रोख, बँकेतील ठेवी आणि सोने-चांदी) ३० लाख ९९ हजार २३२ रुपये इतकी आहे, तर अचल संपत्ती (घर, जमीन इत्यादी) २८ लाख रुपये इतकी आहे. स्टेट बँकेच्या एका खात्यात २० हजार रुपये, दुसर्‍यामध्ये ३ लाख ८२ हजार ८८६ रुपये, तर तिसर्‍यामध्ये २५ लाख ७५ हजार ५६२ रुपये होते. वाजपेयी अविवाहित होते. १९९८ मध्ये वाजपेयी दिल्लीतील ७ रेसकोर्स रोडवर राहायला गेले, त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची दत्तक कन्या नमिता आणि जावई रंजन भट्टाचार्य सोबत होते. वाजपेयींचे मृत्युपत्र अद्याप समोर आलेले नाही. मात्र २००५ च्या हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार त्यांची दत्तक कन्या नमिता आणि जावई रंजन भट्टाचार्य यांनाच वाजपेयींचे उत्तराधिकारी मानले जाणार असून वाजपेयींची संपत्ती त्यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.
१९८७ मध्ये मला किडनीच्या आजाराने ग्रासले होते. अमेरिकेला जाऊन उपचार घेण्याइतके पैसे माझ्याकडे नव्हते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी माझी मदत केली, असे वाजपेयींनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते.

Posted by : | on : 18 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (1370 of 2426 articles)

Atal Bihari Vajpayee
जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका सक्षम होईपर्यंतच्या संघर्षमय प्रवासाचे साक्षीदार राहिलेले भाजपाचे श्रद्धेय नेतृत्व, कविहृदयाचे सर्वमान्य ...

×