ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » अमित शाह महिन्यातून तीन दिवस बंगाल मुक्कामी राहणार

अमित शाह महिन्यातून तीन दिवस बंगाल मुक्कामी राहणार

वृत्तसंस्था
कोलकाता, ४ ऑगस्ट –

Amitshah2

Amitshah2

पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत पश्‍चिम बंगालमधील जास्तीत जास्त जागा जिंकण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह महिन्यातून किमान तीन दिवस या राज्यात मुक्काम करणार आहेत.
एका बंगाली पत्रिकेला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी ही माहिती दिली. पश्‍चिम बंगालमध्ये २२ जागा जिंकण्याचे लक्ष्य आम्ही निर्धारित केले आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.
बंगालसारख्या राज्यात इतक्या जागा जिंकणे कठीण आहे, असे तुम्हाला वाटत नाही का, असे विचारण्यात आले असता शाह म्हणाले की, त्रिपुरात भाजपाचा विजय होईल, असे कुणालाही वाटत नव्हते, पण तिथे आम्ही जिंकलो. आता बंगालमध्येही भाजपा अशीच अशक्य ती शक्य कामगिरी करून दाखविणार आहे.
भाजपाने या राज्यात मिस्ड् कॉलच्या माध्यमातून सदस्यांची नोंदणी करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी आमचे कार्यकर्ते प्रत्येक बूथवर पोहोचत आहेत. सर्व घटकांचा विकास, हाच आमचा संकल्प आहे, असे सांगताना, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केवळ एका विशिष्ट समाजाचे राजकारण करतात, असा आरोप अमित शाह यांनी केला.
बंगालमधील जनता ममता बॅनर्जींच्या नेतृत्वातील सरकारवर नाराज आहेत. त्यामुळे भाजपाला लोकांचा पाठिंबा मिळत आहे. राज्यात आम्हाला क्रमांक एक व्हायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 5 Aug 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (1041 of 2042 articles)


नॅकॉचा निषेध मार्च, वृत्तसंस्था नवी दिल्ली/श्रीनगर, ४ ऑगस्ट - जम्मू-काश्मिरातील नागरिकांना विशेष दर्जा देणार्‍या राज्यघटनेतील कलम ‘३५-ए’ ला आव्हान देणार्‍या ...

×