ads
ads
गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

गोदावरी, कावेरी लवकरच जोडणार

•नितीन गडकरी यांची घोषणा, अमरावती, २१ जानेवारी – दक्षिणेतील…

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

सिद्धगंगा मठाधीश शिवकुमार स्वामीजी यांचे निधन

बंगळुरू, २१ जानेवारी – प्रख्यात गुरुवर्य आणि कर्नाटकच्या तुमकुरू…

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

कुंभात १ कोटी भाविकांचे संगम-स्नान

प्रयागराज, २१ जानेवारी – पौष पौर्णिमेच्या पावन पर्वावर सुमारे…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:01 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

अमित शाह यांचे नावही घेतले नव्हते

सीबीआयने घुसविल्याचा सोहराबुद्दिनच्या भावाचा दावा,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १८ सप्टेंबर –

Cbi 1

Cbi 1

माझी साक्ष जेव्हा घेण्यात आली होती तेव्हा मी पोलिस अधिकारी अभय चुडामासा आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांची नावे घेतली नव्हती. सीबीआयने स्वत:हून या दोन नावांचा माझ्या जबानीमध्ये समावेश केला, असा दावा नयामुद्दिन शेख याने विशेष सीबीआय न्यायालयासमोर केला आहे. नयामुद्दिन शेख हा पोलिस चकमकीत ठार मारल्या गेलेला सोहराबुद्दिन शेख याचा लहान भाऊ आहे. तो सोहराबुद्दिन शेख बनावट चकमक प्रकरणातील एक साक्षीदार आहे. सीबीआय अधिकार्‍यांनी २०१० साली नयामुद्दिनची साक्ष नोंदवली होती, त्यावेळच्या साक्षी प्रकरणी त्याने हा दावा केला आहे.
नयामुद्दिन २९ नोव्हेंबर २०१७ रोजी न्यायालयासमोर साक्षीसाठी हजर झाला पाहिजे होता. पण समन्स, अजामीनपात्र अटक वॉरंट बजावल्यानंतर नयामुद्दिन सोमवारी न्यायालयासमोर हजर झाला.
या प्रकरणात ज्यांनी साक्ष फिरवली त्यांच्या आणि सीबीआय विरोधात एफआयआर नोंदवण्याची त्याने न्यायालयाला तोंडी विनंती केली. सीबीआयने या संपूर्ण खटल्याची वाट लावल्याचा त्याने आरोप केला.
माझ्या जबानीमध्ये बरेच काही आहे, जे मला सांगायचे आहे, असे नयामुद्दिनने न्यायालयाला सांगितले. मला भाजपाकडून कुठलाही धोका नाही. मी कधीही आझम खानचे नाव ऐकले नाही. सीबीआयचे तपास अधिकारी दागर गावातील माझ्या घरी आले होते. मी त्यांच्यासमोर आझम खान मला भेटल्याचे किंवा अभय चुडामासा यांनी सर्वोच्च न्यायालयातून याचिका मागे घेण्यासाठी मला ५० लाख रुपये देऊ केले, असे म्हटलेले नाही. २०१० सालच्या माझ्या जबानीत फेरफार करून काही गोष्टींचा समावेश करण्यात आला. तसे मी कधीच म्हटले नव्हते, यासंबंधी अहमदाबादमधील विशेष न्यायालयात मी प्रतिज्ञापत्रही सादर केले होते, असेही नयामुद्दिनने विशेष सीबीआय न्यायालयाला सांगितले.

Posted by : | on : 19 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (636 of 1873 articles)


डॉ. मोहनजी भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १७ सप्टेंबर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सर्वाधिक लोकशाही संघटना आहे ...

×