ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राष्ट्रीय, संरक्षण » अरिहंतचा ‘अश्‍वमेध’ पूर्ण

अरिहंतचा ‘अश्‍वमेध’ पूर्ण

►शांत स्वभाव कमजोरी नाही
►पंतप्रधान मोदी यांचा पाकला अप्रत्यक्ष इशारा,
नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर –

Ins Arihant India's Indigeous Nuclear Powered Submarine

Ins Arihant India’s Indigeous Nuclear Powered Submarine

समुद्रातील आपली पहिली गस्त पूर्ण केल्यानंतर भारताची अण्वस्त्रसज्ज पाणबुडी आयएनएस अरिहंत मायदेशी परत आली आहे. या पाणबुडीचे व पाणबुडीवरील पथकाचे स्वागत करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शत्रू राष्ट्रांना वेळीच आपल्या नापाक हरकती बंद करण्याचा इशारा दिला. विशेष म्हणजे, या पाणबुडीमुळे भारतीय सशस्त्र दलांकडे आता जमीन, समुद्र आणि हवेतून होणार्‍या अण्वस्त्र हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.
भारताची ही सर्वांत घातक अशी सागरी युद्धनौका आहे आणि जे देश आम्हाला सतत अणुयुद्धाची धमकी देत असतात, त्यांना त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर देण्याची क्षमता तिच्यात आहे, असा इशारा पंतप्रधानांनी पाकचा उल्लेखही न करता ट्विटरवरील मालिकेत दिला.
आज धनत्रयोदशी आहे. या अण्वस्त्रसज्ज पाणबुडीमुळे हा दिवस आणखीच विशेष झाला आहे. आयएनएस अरिहंतने आपला पहिला सागरी अश्‍वमेध यशस्वीपणे पूर्ण केला आहे. देशवासीयांसाठी आजचा दिवस गर्वाचा असाच आहे. या मोहिमेत सहभागी असणार्‍या सर्वांचेच मी स्वागत करतो. या पथकाची कामगिरी नेहमीच स्मरणात राहील, असेही त्यांनी नमूद केले.
ही पाणबुडी आपल्या देशाचे बाह्य धोक्यापासून नेहमीच रक्षण करणार आहे आणि प्रादेशिक शांततेत मोठे योगदानही देणार आहे. शांतता हा आमचा स्वभाव आहे, त्याला कुणीही आमची कमजोरी समजू नये. कारण, शांतता हीच आमची खरी ताकद आहे, असे सांगताना ते म्हणाले की, आजच्या धोकादायक काळात अशा प्रकारची पाणबुडी आपल्यासाठी काळाची गरज होती. यापुढे कुणीही आपल्याला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देण्याचे धाडस करणार नाही. भारत कुणाच्याही कुरापती काढत नाही, पण जो कुणी भारताच्या कुरापती काढेल, तर आम्ही सोडतही नाही.
अरिहंतची क्षमता
आयएनएस अरिहंत या पाणबुडीची तिहेरी मारा करण्याची क्षमता आहे. ती जमिनीवरून अग्नी क्षेपणास्त्राने मारा करू शकते, हवेतून लढा विमानांचा वेध घेऊ शकते आणि समुद्रातून अण्वस्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ शकते. विशेष म्हणजे अरिहंतच्या माध्यमातून अण्वस्त्रांची चाचणी करून भारत उच्चभ्रू देशांच्या यादीत पोहोचला आहे.

Posted by : | on : 6 Nov 2018
Filed under : राष्ट्रीय, संरक्षण.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, संरक्षण (56 of 1774 articles)

Nitin Gadkari During A Press Conference
गडकरी यांचे प्रतिपादन ►डॉपलमायर आणि वॅप्कोज कंपनीत सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या, नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर - रोपवे आणि केबल कार हे ...

×