ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » अर्थव्यवस्था सुसाट! ८.२ टक्के विकास दर

अर्थव्यवस्था सुसाट! ८.२ टक्के विकास दर

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट –

Modi Sarkar

Modi Sarkar

टीकाकार विरोधकांचे तोंड बंद करीत भारतीय अर्थव्यवस्थेने सुस्साट वेगाने वाटचाल सुरू केली आहे. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने ८.२ टक्के असा जबरदस्त विकासदर गाठला आहे.
अर्थव्यवस्थेने या विकासदरासह गेल्या चार वर्षांतील उच्चांक गाठला आहे. निर्माणी आणि कृषी क्षेत्राच्या चमकदार कामगिरीमुळे अर्थव्यवस्थेला आता खरा अर्थाने ‘अच्छे दिन’ आले असल्याने नोटबंदी आणि जीएसटी यासारख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर सतत टीकेची झोड उठविणार्‍या विरोधकांची बोलती बंद झाली आहे.
पहिल्या तिमाहीतील अर्थव्यवस्थेच्या प्रगतीची माहिती देणारा अहवाल केंद्रीय सांख्यिकी विभागाने आज शुक्रवारी प्रसिद्ध केला. विशेष म्हणजे, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा प्रमुख स्पर्धक असलेल्या चीनच्या आर्थिक विकासाचा दर ६.७ टक्के इतका आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन ३१.१८ लाख कोटी रुपये इतके होते, या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हे उत्पादन ३३.७४ लाख कोटींच्या घरात गेले आहे. कठोर उपायांचा परिणाम
संपुआ सरकारच्या काळात पूर्णपणे डबघाईस आलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदी आणि जीएसटीसह अनेक कठोर उपाय केलेत. यासाठी विरोधकांच्या प्रखर टीकेचाही त्यांनी सामना केला, पण टीकाकारांकडे दुर्लक्ष करीत मोदी आपल्या मार्गावरून डळमळले नाही. या जहाल उपायांचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. कारण, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आर्थिक विकासाचा दर ७.५ ते ७.६ टक्के इतकाच राहील, असे भाकीत भारतीय रिझर्व्ह बँकेने केले होते. हा अंदाज आज बराच मागे पडला आहे. या कठोर उपायांमुळे सुरुवातीला अर्थव्यवस्थेत मंदी आली असली, तरी त्यांचे खरे परिणाम आता दिसू लागले असल्याने मोदी सरकारला मोठी ताकद मिळाली आहे.
जगातील सर्वाधिक वेगवान अर्थव्यवस्था
चीनने याच काळात केवळ ६.८ टक्के असा विकासदर साध्य केला असल्याने, जगातील सर्वाधिक वेगाने प्रगती करीत असलेली अर्थव्यवस्था म्हणून भारताची वाटचाल सुरू झालेली आहे. विशेष म्हणजे, आगामी काही वर्षांतच भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल, असे भाकीत अलीकडेच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि नॅशनल अ‍ॅल्युमिनियम कंपनीचे अध्यक्ष तपन कुमार चंद यांनी केले आहे, हे विशेष.

Posted by : | on : 1 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (734 of 1862 articles)

Rss Logo
अमरावती, ३१ ऑगस्ट - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अ. भा. समन्वय बैठक आज शुक्रवारपासून आंध्रप्रदेशातील तुंगभद्रा नदीच्या किनार्‍यावरील मंत्रालयम् येथील राघवेंद्र ...

×