ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » अविरल, निर्मल गंगेच्या प्रवाहासाठी अधिसूचना जारी

अविरल, निर्मल गंगेच्या प्रवाहासाठी अधिसूचना जारी

►मार्च २०२० पर्यंत गंगा ९० टक्के शुद्ध होणार
►नितीन गडकरी यांचा विश्‍वास,
नवी दिल्ली, १० ऑक्टोबर –

Nitin Gadkari Addressing

Nitin Gadkari Addressing

देशातील सर्वांत पवित्र अशा गंगा नदीतील जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी तसेच गंगेचा प्रवाह अविरल आणि निर्मल वाहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतची राजपत्रित अधिसूचना आज बुधवारी जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा संरक्षण मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. मार्च २०१९ पर्यंत गंगा नदी ७० ते ८० टक्के तर, मार्च २०२० पर्यंत ९० ते ९५ टक्के शुद्ध झालेली असेल, असा विश्‍वास व्यक्त करीत अविरल आणि निर्मल गंगेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे गडकरी म्हणाले.
राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये केंद्रीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रपरिषदेत गडकरी यांनी या अधिसूचनेबाबत माहिती दिली. आजच्या राजपत्रित अधिसूचनेमुळे गंगेचा प्रवाह अविरल आणि निर्मल होण्याला मोठी मदत मिळणार आहे. गंगेचा प्रवाह अविरल आणि निर्मल होण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत, धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्याचा परिणाम म्हणून मार्च २०१९ पर्यंत गंगा नदी ७० ते ८० टक्के तर मार्च २०२० पर्यंत ९० ते ९५ टक्के शुद्ध झालेली असेल, असे गडकरी यांनी सांगितले.
अधिसूचना जारी करण्यात आल्यामुळे आता गंगेचा प्रवाह वर्षभर अखंडपणे वाहू शकेल. यासाठी गंगा नदीवर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या धरणातून कधी आणि किती पाणी सोडायचे याबाबतचा उल्लेख या अधिसूचनेत आहे, याकडे लक्ष वेधत गडकरी म्हणाले की, गंगेचा पर्यावरणीय प्रवाह अविरल होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे, त्याचप्रमाणे गंगेचा प्रवाह एकदा अविरल झाला की गंगा नदीतील केरकचरा वाहून गंगेचा प्रवाह आपोआप निर्मलही होणार आहे.
अविरल आणि निर्मल गंगेचे स्वप्न मी आणि उमा भारती यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पाहिले होते, ते साकारण्याच्या दिशेने सुरुवात झाली आहे. गंगेत विविध मार्गाने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत, गंगेच्या किनार्‍यावरील प्रदूषण करणार्‍या उद्योगांना निर्देश दिले आहे, यानंतरही त्यांनी गंगेत आपल्या उद्योगाकडून होणारे प्रदूषण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करायलाही सरकार मागेपुढे पाहणार नाही. सरकारने केलेल्या उपाययोजना अविरल आणि निर्मल गंगेसाठी क्रांतिकारक ठरतील, असा विश्‍वासही गडकरी यांनी व्यक्त केला.
गंगेच्या स्वच्छतेबाबत जी. डी. अग्रवाल यांचे उपोषण सुरू आहे, याबाबतच्या प्रश्‍नाला उत्तर देताना गडकरी म्हणाले की, अग्रवाल यांनी केलेल्या ७० ते ८० टक्के मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. गंगा स्वच्छतेबाबत कायदा करण्याची त्यांची मागणी होती, यासंदर्भातील विधेयकाच्या मसुद्यावर सर्वसहमती झाली असून लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तो मंजुरीसाठी सादर केला जाईल, असे गडकरी म्हणाले. उमा भारती यांनीही या अधिसूचनेबाबत समाधान व्यक्त केले.

Posted by : | on : 11 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (1059 of 2426 articles)

Supreme Court 2
न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश ►किंमत, तांत्रिक बाबी गोपनीय ठेवणार, नवी दिल्ली, १० ऑक्टोबर - फ्रान्ससोबतच्या राफेल व्यवहारातील संपूर्ण निर्णय प्रक्रियेची ...

×