ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » अहमद पटेल काँग्रेसचे नवे कोषाध्यक्ष

अहमद पटेल काँग्रेसचे नवे कोषाध्यक्ष

मोतीलाल वोरा महासचिव,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, २१ ऑगस्ट –
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दीर्घकाळापासून पक्षाचे कोषाध्यक्षपद सांभाळणारे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांच्याकडे महासचिव (प्रशासन) ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. अहमद पटेल आता पक्षाचे नवे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
मोतीलाल वोरा १७ वर्षांपासून काँग्रेसचे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहणारे अहमद पटेल यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या चमूत अहमद पटेल यांना स्थान मिळणार नाही, अशी चर्चा असताना पटेल यांच्याकडे ही जबाबदारी आली आहे.
राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांच्याकडे काँग्रेसच्या विदेश विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. आतापयर्र्त ज्येष्ठ नेते डॉ. करणसिंह या विभागाचे प्रमुख होते. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फ्लेरियो यांच्याकडे आसाम वगळता उर्वरित ईशान्य भारताचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. आतापर्यंत राजस्थानचे सी. पी. जोशी प्रभारी होते. राजस्थानमधील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सी. पी. जोशी यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात आल्याचे समजते. लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीराकुमार यांचा काँग्रेस कार्यसमितीत स्थायी सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
काँग्रेस महासचिव (संघटन) अशोक गहलोत यांनी या नियुक्त्यांची घोषणा केली. विशेष म्हणजे अहमद पटेल यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती तत्काळ प्रभावाने करण्यात आली आहे.

Posted by : | on : 22 Aug 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (776 of 1845 articles)

Rajya Sabha
न्यायालयाचा निर्वाळा, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २१ ऑगस्ट - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लागू असलेला ‘वरीलपैकी कुणीही नाही’ अर्थात् ‘नोटा’ हा ...

×