ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या जुन्या तरतुदी कायम ठेवण्याचा कॅबिनेटचा निर्णय

‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या जुन्या तरतुदी कायम ठेवण्याचा कॅबिनेटचा निर्णय

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १ ऑगस्ट –

Sansad Top

Sansad Top

सर्वोच्च न्यायालयाने मवाळ केलेल्या अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील काही तरतुदी ‘जैसे थे’ ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
न्यायालयाने ज्या तरतुदी बोथट केल्या होत्या, त्या मूळ स्वरूपातच लागू करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या दुरुस्ती विधेयकाला मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. हे दुरुस्ती विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात याच आठवड्यात सादर करण्यात येईल, असा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची धार कमी होणार आहे.
या मुद्यावर रालोआतील घटक पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मोदी सरकारची प्रतिमा दलितविरोधी झाली आहे, याकडे पासवान यांनी लक्ष वेधले होते. घटक पक्षांच्या तसेच जनभावना विचारात घेऊन, या बाबतच्या विधेयकात कोणते आवश्यक बदल करता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेत मंत्रिगटाची स्थापना केली होती. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील तरतूद पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात यावी, अशी विनंती करणारी पुनर्विचार याचिका केंद्र सरकारने दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना या कायद्यांतर्गत एखाद्याने केलेल्या आरोपाच्या आधारावर कुणालाही तातडीने अटक केली जावू नये, ही बाब सभ्य समाजाला शोभनीय नाही. भारतीय राज्यघटनेतील कलम २१ चे उल्लंघन रोखणारा कायदा संसदही तयार करू शकत नाही, असे मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले होते.

Posted by : | on : 2 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (1413 of 2399 articles)


मोदी यांची स्पष्ट भूमिका, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १ ऑगस्ट - संसदेचे कामकाज सतत रोखून धरण्यात येत असल्याने सरकारचे नव्हे तर ...

×