ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » आंदोलनात कोट्यवधींची संपत्ती नष्ट होणे भीषणच

आंदोलनात कोट्यवधींची संपत्ती नष्ट होणे भीषणच

सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १० ऑक्टोबर –

Supreme Court 2

Supreme Court 2

देशभरात निषेध आंदोलनाच्या काळात विविध गटांकडून सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांची जाळपोळ केली जाते. यात कोट्यवधी रुपयांची संपत्ती नष्ट होत असते. हा सर्वच प्रकार अतिशय भीषण असून, या संदर्भातील कायद्यात सरकार केव्हा आवश्यक त्या दुरुस्त्या करेल, पण आम्ही आता फार काळ वाट पाहू शकत नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी आपली चिंता व्यक्त केली.
आम्ही लवकरच या प्रकरणी आवश्यक ते दिशानिर्देश जारी करणार आहोत, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायासनाने सांगितले.
निषेध आंदोलनाच्या काळात तोडफोड आणि जाळपोळ झाल्यास त्या भागातील पोलिस अधीक्षक असेच त्या पातळीवरील अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात येईल, अशी भूमिका महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी मांडली.
देशाच्या प्रत्येकच भागात आठवड्यातून एकदा हिंसाचार, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडत असतात, असे सांगताना वेणुगोपाल यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनेचा संदर्भ दिला.
पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शन काळातही एका गटाने या चित्रपटातील अभिनेत्रीचे नाक कापण्याची धमकी दिली होती. पण, या प्रकरणी काहीच कारवाई झाली नाही, असेही वेणुगोपाल यांनी सांगितले. यावर तुमचा काय सल्ला आहे, अशी विचारणा न्यायालयाने वेणुगोपाल यांना केली. त्यावर ते म्हणाले की, जिल्हा स्तरावरील अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्‍चित केली जावी. दिल्लीत अनाधिकृत बांधकाम सुरू होते, त्यावेळी दिल्ली विकास प्राधिकरणातील अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्‍चित करण्याचा इशारा देण्यात आला आणि अनधिकृत बांधकाम थांबविण्यात आले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Posted by : | on : 11 Aug 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (628 of 1888 articles)


पायंडा पडेल : सर्वोच्च न्यायालयात भूमिका, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १० ऑगस्ट - दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना कारागृहातून मुक्त ...

×