ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आगामी १० वर्षे देशात मजबूत, निर्णायक सरकारच हवे

आगामी १० वर्षे देशात मजबूत, निर्णायक सरकारच हवे

►अजित डोवाल यांची भूमिका,
नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर

Ajit Doval2

Ajit Doval2

मवाळ आणि निर्णयक्षमता नसलेले सरकार देशासाठी घातकच ठरणार आहे. आगामी दहा वर्षेपर्यंत देशाला स्थिर, मजबूत आणि निर्णायक सरकारची आवश्यकता आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले. सरदार वल्लभभाई पटेल स्मृती कार्यक्रमात डोवाल बोलत होते.
मवाळ सरकार ठोस निर्णय घेऊ शकत नाही. अशा सरकारच्या अकार्यक्षमतेचा फटका देशालाच सहन करावा लागत असतो. देशात सत्तेवर येण्यासाठी जी आघाडी स्थापन होऊ पाहात आहे, ती अतिशय कमजोर आहे. अशा आघाड्या देशाला परवडणार्‍या नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपण निवडून पाठविलेले लोकप्रतिनिधी आपल्यावर राज्य करीत नसतात, तर त्यांनी तयार केलेल्या कायद्यांमुळे देशाचा कारभार चालत असतो. देशात कायद्याचे राज्य असणे फार महत्त्वाचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. महाशक्ती झालो तरच आपण आर्थिक आघाडीवर यशस्वी ठरू शकतो. आपण एक महासत्ता म्हणून जगाशी स्पर्धा केली पाहिजे आणि तंत्रज्ञानात यशस्वी झालो तरच ही बाब शक्य आहे, असेही डोवाल म्हणाले आहे.
१९७० च्या दशकात अर्थव्यवस्थेत भारत चीनपेक्षा आघाडीवर होता. आताही आपण आघाडीवर जाऊ शकतो. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर देशाला पुढील दहा वर्षे स्थिर आणि कठोर निर्णय घेणारे सरकार हवे आहे.
येत्या काही दिवसात भारत जगातील तिसरी महासत्ता होईल, यात शंकाच नाही. चीनमधील अलिबाबा आणि इतर अनेक कंपन्यांना सरकारचे साह्य मिळाले म्हणून त्या प्रगती करू शकल्या. भारताची प्रगती व्हायची असेल तर खाजगी कंपन्यांना पाठिंबा द्यायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 26 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (592 of 2024 articles)

Rahul Gandhi 7
गांधी यांचा आरोप, नवी दिल्ली, २५ ऑक्टोबर - सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा संबंध राफेल प्रकरणाशी जोडत ...

×