ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » आणखी एक घोटाळेबाज उद्योगपती फरार

आणखी एक घोटाळेबाज उद्योगपती फरार

बँकांना ५ हजार कोटींनी गंडवले,
नवी दिल्ली, २४ सप्टेंबर –

Ed Dierctorate Of Enforcement

Ed Dierctorate Of Enforcement

देशातील बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून परागंदा झालेल्यांच्या यादीत विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीनंतर आता गुजरातमधील अन्य एक उद्योगपती आणि स्टर्लिंग बायोटेकचा सर्वेसर्वा नितीन संदेसरा याचा समावेश झाला आहे. त्याने विविध बँकांमध्ये ५ हजार कोटींचा घोटाळा केल्याचे आढळून आले आहे. दुबई नंतर तो आता नायजेरियात फरार झाल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआयच्या सूत्रांकडून समोर आली आहे.
वृत्तसंस्थानुसार, ईडी आणि सीबीआयच्या सूत्रांना नितीन संदेसरा, त्याचा भाऊ चेतन, वहिनी दिप्ती आणि कुटुंबीयांतील इतर सदस्य नायजेरियात असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, त्याची अजून खातरजमा झालेली नाही. काही दिवसांपूर्वी नितीनला दुबईत यूएई पोलिसांनी अटक केल्याची बातमी बाहेर आली होती. कालांतराने ही बातमी खोटी असल्याचे दिसून आले. भारताचा नायजेरियाबरोबर कोणताही प्रत्यार्पण करार नाही. त्यामुळे त्याला नायजेरियातून भारतात परत आणणे अवघड झाले आहे. दरम्यान, तपास यंत्रणांनी यूएई प्रशासनाला संदेसराच्या अटकेचा अर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून संदेसरा कुटुंबीयांना रेड कॉर्नर नोटीसही बजावता येईल.
कोण आहे नितीन संदेसरा?
नितीन संदेसरा याने सुरुवातीच्या काळात औषधी विकण्यापासून स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने तेल, बांधकाम क्षेत्रात विविध व्यवसाय सुरू केले. संदेसरा याने आपले व्यवसाय जाळे भारताशिवाय नायजेरिया, संयुक्त अरब अमिराती, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, अमेरिका, सेशल्स आणि मॉरिशसपर्यंत पसरवला. नायजेरियात त्याच्या तेलाच्या खाणी असल्याचीही चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने स्टर्लिंग बायोटेकच्या नवी दिल्ली, मुंबई, बडोदा, अहमदाबाद आणि सूरतसह देशातील विविध शहरांमधील ५० ठिकाणी छापेमारी केली आहे.

Posted by : | on : 25 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (943 of 2216 articles)


नवी दिल्ली, २४ सप्टेंबर - दाऊदी बोहरा मुस्लिम समाजातील अल्पवयीन मुलींचा खतना करण्याची प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्रथेला आव्हान देणारी ...

×