ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आता ऑनलाईन काढता येईल अनारक्षित तिकीट

आता ऑनलाईन काढता येईल अनारक्षित तिकीट

१ नोव्हेंबरपासून देशभरात योजना लागू,
नवी दिल्ली, २३ ऑक्टोबर –

Railway1

Railway1

रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी स्थानकांवर लांबलचक रांगांमध्ये उभे राहण्याच्या कटकटीपासून लवकरच मुक्तता होणार आहे. अनारक्षित तिकीट खरेदी करण्यासाठी रेल्वेने युटीएस अ‍ॅप आणले असून, १ नोव्हेंबरपासून देशभरात ही ऑनलाईन सेवा सुरू होणार आहे.
रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने याबाबतची माहिती दिली. तसे पाहता ही योजना चार वर्षांपूर्वीच सुरू करण्यात आली होती. योजनेची सुरुवात मुंबईतून झाली, पण मुंबई वगळता देशात इतरत्र योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. मुंबईत बहुतांश नागरिक लोकलने प्रवास करीत असल्याने या महानगरात ही योजना यशस्वी ठरली होती. त्यानंतर दिल्ली-पलवल आणि चेन्नईत ही सेवा सुरू करण्यात आली.
रेल्वेकडून सध्या १५ विभागांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. आता ती लांब अंतराचा प्रवास करणार्‍या प्रवाशांकरिताही सुरू होत आहे. युटीएस मोबाईल अ‍ॅपचा जास्तीतजास्त वापर व्हावा, यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचा आमचा उद्देश आहे. अ‍ॅपचा वापर करणार्‍यांची संख्या वाढत आहे. या अ‍ॅपने तिकीट बुक करण्याचे फायदा समजल्यानंतर लोक याच अ‍ॅपचा वापर करतील, असे हा अधिकारी म्हणाला.
अनेक विभागांमध्ये ही सेवा नसल्याने असंख्य प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर रांगेत उभे राहून तिकीट बुक करावे लागते. नागरिकांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी येत्या १ नोव्हेंबरपासून देशभरातच ही सेवा सुरू होणार आहे, असे अधिकार्‍याने सांगितले.
तथापि, या अ‍ॅपची सेवा प्राप्त करण्यासाठी प्रवासी हा रेल्वे स्थानकापासून सुमारे ३० मीटर अंतरावर असावा, तसेच एका प्रवाशाला एका वेळी फक्त चार तिकिटांचेच बुकिंग करता येणार आहे. केवळ तिकिटाचेच नव्हे, तर प्लॅटफार्म तिकीट आणि मासिक पास बुक करण्यासाठीही या अ‍ॅपचा वापर करता येणार आहे. विशेष म्हणजे, रेल्वेची अनारक्षित तिकीट विक्रीवर होणारी कमाई दिवसाला ४५ लाख रुपये इतकी आहे.

Posted by : | on : 24 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (124 of 1774 articles)

India Pak Flag
खपवून घेतला जाणार नाही ►भारताचा पाकला इशारा, नवी दिल्ली, २३ ऑक्टोबर - पाकिस्तानी सैनिक आणि अतिरेक्यांचा समावेश असलेल्या सीमा कृती ...

×