ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आता दिवसभरातून केवळ १० यूपीआय व्यवहारच शक्य

आता दिवसभरातून केवळ १० यूपीआय व्यवहारच शक्य

कृत्रिम प्रलोभनांना आळा घालण्यासाठी निर्णय,
बंगळुरू, २५ ऑक्टोबर –

Upi Payments

Upi Payments

कृत्रिम प्रलोभनांना आळा घालण्यासाठी द नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसवर (यूपीआय) एकाच खात्यातून होणार्‍या व्यवहारांचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यूपीआयच्या माध्यमातून आता दिवसभरात केवळ १० व्यवहार करणे शक्य होणार आहे.
प्रत्येक खात्यातून २४ तासांत केवळ १० वेळा सहकार्‍यांना (पी टू पी) पैसे पाठवणे आता शक्य होणार आहे. ज्यावेळी खात्यातील पहिला व्यवहार होईल त्यापासून २४ तासांत केवळ १० व्यवहार होणार आहेत, असे एनपीसीआयने परिपत्रकात म्हटले आहे. ही मर्यादा केवळ पी टू पी व्यवहारांसाठी असेल, व्यावसायिक व्यवहारांसाठी मर्यादा घालण्यात आलेली नाही. या आदेशाची अंमलबजावणी २१ ऑक्टोबरपासून करण्यात आली आहे. सदस्य बँका आणि सेवा पुरवणार्‍या कंपन्यांनी हा बदल करून ग्राहकांना याची माहिती द्यावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे.
यूपीआयच्या माध्यमातून बनावट व्यवहार होऊ नयेत यासाठी एनपीसीआय काम करीत आहे. यासाठी काही उपाययोजना तयार करण्यात आल्या. त्यापैकी पहिल्या उपाययोजनेची अंमलबजावणी करण्यात आली. यूपीआय व्यवहार सुरू होऊन आता दोन वर्षे झाली असून, या माध्यमातून अस्सल व्यवहारांचे प्रमाण वाढत आहे. दिवसभरातून १० पी टू पी व्यवहारांचे प्रमाण योग्य आहे. व्यावसायिक व्यवहारांसाठी कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही, असे एनपीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप असबे यांनी सांगितले.
वर्षभरापासून यूपीआयच्या माध्यमातून होणार्‍या पी टू पी व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. एकाच खात्यातून १० पेक्षा जास्त व्यवहार होण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र, भविष्यात कुठलाही घोटाळा होऊ नये, यासाठी करण्यात आलेली ही उपाययोजना आहे, अशी माहिती या क्षेत्रातील सूत्रांनी दिली. थर्ड पार्टी सेवादात्यांनी यूपीआयच्या माध्यमातून होणार्‍या व्यवहारांवर आकर्षक प्रलोभने दिल्याने अनेकांनी या व्यवहारांवर उड्या मारल्या. यामुळे यूपीआय प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त तणाव निर्माण झाला. यामुळे एनपीसीआयने हा निर्णय घेतला आहे, असे एका बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. एकाच बँकेतून वेगवेगळ्या अप्लिकेशन्सच्या माध्यमातून ग्राहक पैसे वळवत असल्याचे निदर्शनास येताच एनपीसीआयने १ ऑगस्टपासून अशा व्यवहारांवर बंदी आणली. एनपीसीआयने उचललेल्या या पावलामुळे जुलै महिन्यात झालेल्या २४.६० कोटी व्यवहारांचे प्रमाण ऑक्टोबरमध्ये २३.५० कोटीवर आले.

Posted by : | on : 26 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (112 of 1770 articles)

Rakesh Asthana Alokkumar Verma Cbi
राव सीबीआयचे नवे अंतरिम प्रमुख ►सतर्कता आयोगाच्या शिफारशींनुसार कारवाई, नवी दिल्ली, २४ ऑक्टोबर - सीबीआयमधील वादळी परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर सरकारने आज ...

×