ads
ads
दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

दुष्काळाची चिंता करू नका, केंद्र पाठीशी!

►४ वर्षांत सव्वा कोटी घरांची निर्मिती ►२०२२ पर्यंत सर्वांसाठी…

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

राममंदिरासाठी लवकर कायदा व्हावा

►विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांचे ठाम प्रतिपादन, नागपूर, १९ ऑक्टोबर –…

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

ही चळवळ कुठे जाऊन थांबेल, नेम नाही

►उच्च न्यायालयाला भीती, मुंबई, १९ ऑक्टोबर – ‘मी टू’…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

तिहेरी तलाकच्या नव्या अध्यादेशानुसार पहिला गुन्हा औरंगाबादेत

औरंगाबाद, १९ ऑक्टोबर – सोशल मीडियावर तिहेरी तलाक दिल्याने…

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

तर अपमान विसरून भाजपाचा प्रचार करणार

►उद्धव ठाकरे यांची घोषणा, मुंबई, १९ ऑक्टोबर – पाच…

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

विजयादशमीनंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार?

नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:22 | सूर्यास्त: 17:59
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ‘आधार’बाबत लवकरच घेणार निर्णय : मनोज सिन्हा

‘आधार’बाबत लवकरच घेणार निर्णय : मनोज सिन्हा

नवी दिल्ली, १० ऑक्टोबर –

Aadhar Card2

Aadhar Card2

‘आधार’बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दूरसंचार विभागाने अभ्यास केला आहे. ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी या अनुषंगाने लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सरकार आदर करते आणि कायदेशीर चौकटीतच ग्राहकांची काळजी घेतली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने अनिवार्य केल्यानुसार, ६ महिन्यांच्या आत आधार विश्‍लेषण प्रक्रियेच्या माध्यमातून गोळा केलेली माहिती नष्ट करण्याची पद्धत तसेच केवायसीचे (नो युवर कस्टमर) पालन करण्याच्या पद्धतीवर आम्ही दूरसंचार विभागाच्या निर्देशांची आम्ही प्रतीक्षेत आहोत, असे दूरसंचार कंपन्यांनी म्हटले आहे.
ग्राहकांचे प्रमाणीकरण करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांकडून आधारच्या १२ आकडी क्रमांकाचा वापर केला जात असल्याने, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचा दूरसंचार कंपन्यांना फटका बसला आहे. या माध्यमातून नवी जोडणी तासाभरापेक्षा कमी वेळेत कार्यान्वित करण्यास त्यांना मदत मिळायची. आता प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत पोहोचून कंपन्यांना त्यांचे प्रमाणीकरण करावे लागत असल्याने ५ ते ६ दिवस लागतात. कंपन्यांसाठी ही पद्धत वेळखाऊ आणि खार्चिक ठरत आहे.
ग्राहकांच्या केवायसीसाठी आधार यापूवी ऐच्छिक असले, तरी ९० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांनी त्यांच्या सोयीनुसार याच पद्धतीचा अवलंब केला होता.
५० कोटी ग्राहक ‘आधार’वर
वैयक्तिक माहिती चुकीच्या हाती पडू शकते, अशी भीती ग्राहकांमध्ये असली, तरी ५० कोटींपेक्षा जास्त ग्राहकांनी आधारसोबत जोडणी केली आहे. या व्यतिरिक्त कॉल ड्रॉप ही एक मोठी समस्या असल्याची कबुलीही मनोज सिन्हा यांनी यावेळी दिली. विशेषतः ही समस्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईल कंपन्यांच्या टॉवरमधून होणार्‍या किरणोत्सर्गामुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवतात, अशी धारणा असल्याने कंपन्या आवश्यक त्या प्रमाणानुसार टॉवर उभारणी करू शकलेल्या नाहीत. यामुळे कॉल ड्रॉपची समस्या उद्भवत असल्याची माहिती त्यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात २५००० च्या जवळपास अभ्यास केला आहे. मात्र, टॉवरमधून होणार्‍या किरणोत्सर्गामुळे हे सिद्ध करणारा एकही मुद्दा समोर आला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात दूरसंचार विभाग जनजागृती करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Posted by : | on : 11 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (43 of 1636 articles)

Ajit Doval0
धोरणात्मक समिती एसपीजीचे नेतृत्व करणार, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर - राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

×