ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ‘आधार’साठी खाजगी कंपन्यांना देणार कायद्याचे पाठबळ

‘आधार’साठी खाजगी कंपन्यांना देणार कायद्याचे पाठबळ

आंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सल्लामसलत,
नवी दिल्ली, २७ सप्टेंबर –

Aadhar Cards

Aadhar Cards

आधार क्रमांकाचा वापर करून बँका व मोबाईल कंपन्यांना ग्राहकांचे वेगाने अधिप्रमाणन (ऑथेन्टिकेशन) करता यावे, यासाठी केंद्र सरकार त्यांना कायदेशीर पाठबळ देण्याचा विचार करीत आहे. सर्वोच्च न्यायालयाने आधार कायद्यातील कलम ५७ रद्द केल्याने सरकार या दिशेने प्रयत्न करणार आहे.
या संदर्भात केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, सरकारसमोर उपलब्ध पर्यायांवर आंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सल्लामसलत करण्यात आली. खाजगी कंपन्या सरकारशी झालेल्या करारानुसार त्या आधारचा वापर करू शकत नाही, असा माझा प्राथमिक समज झाला होता. पण, कायद्याचे पाठबळ असेल तर असा कुठलाच मुद्दा उपस्थित होऊ शकत नाही. आता चित्र स्पष्ट झालेले आहे. खाजगी कंपन्यांनाही कायद्याच्या पाठबळाची गरज आहे. त्यांना आता काय सुविधा देऊ शकतो हा आता महत्त्वाचा भाग आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा मी अद्याप अभ्यास केलेला नाही. त्यामुळे कुठल्याही गृहीतावर मत व्यक्त करता येणार नाही. न्यायालयाने ज्या क्षेत्रांसाठी आधारसक्ती केलेली नाही, त्यापासून सरकार दूरच राहणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आधारसक्ती न केलेल्या क्षेत्रांबाबत सध्या तरी सरकारकडे कोणताही पर्याय नाही. आधारसक्ती केलेल्या क्षेत्रांबाबत मात्र मी आनंदी असलो, तरी आधारसक्ती नसलेल्या क्षेत्रांबाबत मला काळजी वाटत आहे, असेही त्यांनी सांगितले.
याच निर्णयासोबत जाण्याचा सरकारचा मानस आहे. हा निर्णय कायदेशीर आहे. त्याचे पालन केले जाईल. कायदा तयार करण्यासाठी सरकारकडे जे पर्याय आहेत, त्याचा वापर केला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने केवळ कलम ५७ मधील करार हा उल्लेख असलेला भाग रद्द केला आहे, अशी माहिती विधि व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. आंतरमंत्री बैठकीमध्ये सीबीएसई व इतर शैक्षणिक संस्थांकडून आधारचा वापर होण्याबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी, बँका आणि मोबाईल कंपन्यांच्या वापराबाबत अर्थमंत्रालयासोबत सल्लामसलत करण्यात आली. यासंबंधात काही उपाययोजना करण्याची गरज भासल्यास त्या करण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे वित्तसंस्थांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय म्हणजे आधारचा विजय असल्याची प्रतिक्रिया युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे (यूआयडीएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडेय यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर आधारची माहिती उघड करण्यास मनाई करण्यात आली. कायद्याचे कोणतेही पाठबळ नसताना खाजगी कंपन्यांना याचा वापर करण्यास प्रतिबंध घालण्यात आला. तसेच घुसखोरांना आधार प्राप्त करण्यापासून रोखत आधारला मजबूत करण्यात आले, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Posted by : | on : 28 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (934 of 2226 articles)


दूरसंचार धोरणाला मान्यता ►केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, नवी दिल्ली, २६ सप्टेंबर - अडचणीत असलेल्या देशातील साखर उद्योगासाठी केंद्र सरकारने ५५०० ...

×