ads
ads
राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

राफेल करारात घोटाळा नाहीच : सर्वोच्च न्यायालय

►राफेल करारावर सर्वोच्च शिक्कामोर्तब ►निर्णय प्रक्रियाही संशयातीत • ►सर्व…

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

खोटारड्यांचा पराभव झाला : जेटली

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – राफेलवरून सातत्याने खोटे बोलणार्‍या…

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार

नवी दिल्ली, १४ डिसेंबर – साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ‘आधार पे’चे भवितव्य आता अधांतरी

‘आधार पे’चे भवितव्य आता अधांतरी

बंगळुरू, २८ सप्टेंबर –

Aadhar Pay

Aadhar Pay

केंद्र सरकारच्या डिजिटल पेमेंट ड्राइव्हमधील ‘आधार पे’चे भवितव्य आता अधांतरी लटकले आहे. केंद्र सरकारकडून मिळणार्‍या अनुदानाचा सर्वाधिक लाभ ग्रामीण भागात घेतला जातो आणि येथील नागरिकांनी त्यांच्या बँक खात्यांसोबत आधार जोडणी केली आहे. या भागातच ‘आधार पे’ला प्रतिबंध घातला जाईल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात बँक व आधारची अनिवार्य जोडणी रद्द केली आहे. याचा प्रभाव डेबिट कार्ड किंवा इतर साधनांचा वापर न करता आधारमधील स्वतःची ओळख वापरून तयार केल्या जाणार्‍या देयक यंत्रणेवर पडणार आहे. आधारच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरण सुरूच राहील, असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे.
ग्राहकांनी निवड केल्यास ते ही पद्धत सुरू ठेवू शकतील, अशी माहिती एका खाजगी बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. सर्वच व्यावहारिक हेतूंसाठी आता आधार ऐच्छिक आहे, असे त्याने सांगितले.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या ‘आधार पे’मध्ये यातील १२ आकडी क्रमांक ओळख व बायोमेट्रिकचा वापर करून बँक खात्यातील व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना परवानगी देण्यात आली.
सरकारी डिजिटल पेमेंट यंत्रणेमध्ये भीम आधार पे आणि आधार समर्थित यंत्रणा (एईपीएस) असे दोन घटक आहेत. भीम आधार पे हे एक व्यापारी अ‍ॅप आहे. ग्राहकांकडून डिजिटल पेमेंट घेण्यासाठी हे अ‍ॅप वापरणे शक्य आहे.बायोमेट्रिक माहितीचा वापर करून मायक्रो एटीएममधून स्मार्टफोनचा किंवा डेबिट कार्डचा वापर न करता पैसे काढण्यासाठी, निधी हस्तांतरणासाठी आणि खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी एईपीएसचा वापर केला जाणार होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल २०१७ मध्ये आधार पेचा शुभारंभ केला होता. डेबिट आणि क्रेडिट कार्ड नसलेल्या लोकांसाठी सरकारच्या समावेशनाने आणि डिजिटल पेमेंट ड्राइव्हचे मुख्य घटक म्हणून शहरी केंद्राबाहेर डिजिटल देयकांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट यामागे होते.
न्यायालयीन निकालाप्रमाणे आता बँकांसोबत आधारची जोडणी अनिवार्य नसल्याने स्वतःच्या ओळखीवर आधारित असलेली पेमेंट यंत्रणाही ऐच्छिक झाली आहे, असे एका अधिकार्‍याने सांगितले. नागरिक जर त्यांच्या बँक खात्यांची आणि मोबाईल क्रमांकाची जोडणी गूगल पे किंवा व्हॉट्सअ‍ॅपसोबत जोडणी करू शकत असतील तर आधार पे सोबत का नाही, असा प्रश्‍नही या अधिकार्‍याने उपस्थित केला. यामध्ये कोणतीही सक्ती नाही, असेही त्याने स्पष्ट केले.
आधार आणि पेमेंटस कसे काम करते
आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक माहितीच्या माध्यमातून व्यवहार
आधार पे- व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये कॅशलेस व्यवहारासाठी
एईपीएस ः रक्कम काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी तसेच खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी
लाभार्थी
जनधन खातेधारक ज्यांच्या बँक खात्यात थेट लाभ जमा होतो.
शहरांतील गरीब नागरिकांना डेबिट, क्रेडिट कार्ड हाताळण्यास अडचण होते. तसेच मोबाईलच्या माध्यमातूनही ते व्यवहार करू शकत नसल्याने आधार पे उपयुक्त.

Posted by : | on : 29 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (372 of 1901 articles)


नमाजाच्या निर्णयावर फेरविचार नाही ►सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल, नवी दिल्ली, २७ सप्टेंबर - मशिदीत नमाज अदा करणे हा इस्लामचा अंतर्गत ...

×