ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आधार व्हेरिफिकेशन होणार ऑफलाईन

आधार व्हेरिफिकेशन होणार ऑफलाईन

►डेटा सुरक्षेची चिंता होणार दूर,
नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर –

Aadhar Cards

Aadhar Cards

खासगी गोपनीयता आणि डेटा सुरक्षेबाबत नागरिकांना असलेल्या चिंतेच्या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारनेआधार कार्डच्या व्हेरिफिकेशनसाठी ऑफलाइन पर्यायांवर भर देण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. यामध्ये ऑथेंटिकेशनसाठी युआयडीआय सर्व्हरची गरज भासणार नाही. आधार व्हेरिफिकेशनसाठी सरकार क्यूआर कोड आणि पेपरलेस केवायसीची योजना घेऊन येत आहे. ज्यामध्ये बायोमॅट्रिक डिटेल तसेच आधारच्या सर्व्हरचा वापर करण्याची गरज भासणार नाही.
याअंतर्गत केवायसी प्रक्रियेसाठी युझर्सना आपला आधार क्रमांकसुद्धा द्यावा लागणार नाही. त्यामुळे युझर्सच्या खासगी माहितीचा दुरुपयोग आणि त्यांच्या ट्रॅकिंगची शंका समाप्त होईल. आधार व्हेरिफिकेशनची ऑफलाइन प्रक्रिया प्रायव्हेट कंपन्यांसाठी बायोमेट्रिक प्रणालीवर आधारलेल्या आधार ऑथेंटिकेशनसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पूर्णपणे पालन करतील.
ऑफलाइन केवायसीला सरकारसह सर्व सर्व्हिस प्रोव्हायडर वापरू शकतील. ऑफलाइन आधार केवायसीला ड्रायव्हिंग लायसन, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आणि पॅनकार्डव्यतिरिक्त वापरता येऊ शकेल. आधार केवायसीची विश्‍वसनीयता याला लोकप्रिय बनवेल, अशी सरकारला अपेक्षा आहे.
क्यूआर कोड आयडीआयच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड आणि प्रिंट करून घेता येणार आहे. सर्व्हिस प्रोव्हायडर या संकेतस्थळावरून क्यूआर कोड रीडरला डाऊनलोड करू शकतो किंवा आधार कार्ड नंबर प्रिंटआऊटवरील क्यूआर कोड वाचणारा स्कॅनर वापरू शकतात. तसेच यूआयडीआयने पेपरलेस लोकल ई-केवायसीचा सुद्धा प्रस्ताव ठेवला आहे. याला मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये ठेवता येईल.
दरम्यान, ई-केवायसी आणि क्यूआर कोडमुळे खासगी गोपनीयतेचे रक्षण होईल. तसेच याव्यतिरिक्त युझर्सना वैयक्तिक माहितीमध्ये केवळ आपले नाव आणि पत्ता द्यावा लागेल. ई-केवायसीच्या माध्यमातून आधार कार्ड क्रमांक न देताच बँक खाते उघडणे आणि सिम कार्ड मिळवणे शक्य होणार आहे.

Posted by : | on : 4 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (63 of 1621 articles)

Khalistan Terror Network Expose Said India Is Our Enemy And Pakistan Is True Friends
टेरर नेटवर्कचा चेहरा उघड ►आपलाही निधी पुरवला, नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर - खलिस्तान टेरर नेटवर्कने भारताविरुद्ध युद्ध छेडले आहे. एका ...

×