ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आम्ही आनंद, तर ते समाज ‘वाटतात’

आम्ही आनंद, तर ते समाज ‘वाटतात’

►पंतप्रधान मोदी यांचा काँगे्रसवर हल्ला,
नवी दिल्ली, १० ऑक्टोबर –

Pm Narendra Modi 2

Pm Narendra Modi 2

भाजपाने आजवर केवळ समाजसेवाच केली आहे, दुसरे काही नाही. भाजपाने सत्तेचा वापर लोकांमध्ये आनंद वाटण्यासाठीच केला, तिथेच काँगे्रसने राजकीय फायद्यासाठी समाजाचे विभाजन केले आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी हल्ला चढविला.
मोदी अ‍ॅपवरून भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले की, फक्त एका घराण्याचा फायदा करून देण्यासाठी काँगे्रसने गेल्या ६० वर्षांपासून समाज वाटण्याचे काम केले आहे. भाजपाने समाजाला एकत्र करण्याचा आणि आनंद देण्यावरच भर दिला आहे.
निवडणुकांमध्ये इतर राजकीय पक्षांना हरविणे ही बाब आमच्यासाठी अहंकाराची नाही, तर निवडणुकीत मिळालेला विजय हा आमच्यासाठी लोकसेवा करण्याची संधी उपलब्ध करीत असतो, असे त्यांनी सांगितले.
विरोधकांची आघाडी उभी करण्याचा काँगे्रस प्रयत्न करीत आहे, पण ही एक अपयशी कल्पना आहे. कारण राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारण्यास कोणताही राजकीय पक्ष तयार नाही. अलीकडील काही उदाहरणांवरून हे स्पष्ट झाले आहे. इतर सर्व पक्षांना आपल्या नियंत्रणात ठेवून सत्ता बळकवण्याची काँगे्रसची योजना आहे. अन्य पक्षही सत्तेचे सुख दिसू लागताच एकत्र येण्याची कसरत करीत असतात. कर्नाटकात आपण याचा अनुभव घेतला आहे, असे मोदी म्हणाले.
अटलबिहारी वाजपेयी यांनी सर्वांना विश्‍वासात घेऊन छत्तीसगढ, झारखंड आणि उत्तराखंड राज्यांची निर्मिती केली होती. मात्र, काँग्रेसने राजकीय फायद्यासाठी तेलंगणा आणि आंध्रप्रदेशचे विभाजन केले आणि एकच भाषा बोलणार्‍या लोकांना एकमेकांचे शत्रू बनवले, असा आरोपही मोदी यांनी केला.

Posted by : | on : 11 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (496 of 1865 articles)

Petrol Pump
समस्या संपली, मुंबई, १० ऑक्टोबर - जगातील सर्वात मोठा खनिज तेल निर्यातदार असलेला सौदी अरेबिया नोव्हेंबरमध्ये भारताला चार दशलक्ष बॅरल ...

×