ads
ads
महाआघाडी देशविरोधी

महाआघाडी देशविरोधी

►पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्लाबोल, सिलवासा, १९ जानेवारी –…

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

भाजपाच दलितांचा उद्धारकर्ता

►६० वर्षांत काँग्रेसने दलितांना काय दिले? ►नितीन गडकरी यांचा…

दिल्लीतील सरकार बदलवा

दिल्लीतील सरकार बदलवा

►विरोधकांच्या महारॅलीत ममता बॅनर्जींचा आक्रोश ►पंतप्रधानपदी कोण, निवडणुकीनंतर निर्णय,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:13
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » आम्ही नरभक्षक वाघ नाही

आम्ही नरभक्षक वाघ नाही

सर्वोच्च न्यायालयाचा संताप,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २१ सप्टेंबर –

Supreme Court 2

Supreme Court 2

सर्वोच्च न्यायालयाकडे एखादे प्रकरण प्रलंबित आहे म्हणून राज्यांनी त्याविषयी काळजी करण्याचे किंवा भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. कारण, आम्ही नरभक्षक वाघ नाही, जो प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आलेल्यांना मारून खाईल, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी आपला संताप व्यक्त केला.
आंध्रप्रदेशातील बेकायदेशीर खान उत्खननाचे हे प्रकरण आहे. राज्यातील एन. चंद्राबाबू नायडू सरकारवर दबाव आणण्यासाठी या प्रकरणात एका नामांकित कंपनीला गोवण्यात आले आहे, असा युक्तिवाद कंपनीचे वकील मुकुल रोहतगी यांनी केल्यानंतर न्या. मदन बी. लोकूर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या दोन सदस्यीय न्यायालयाने उपरोक्त मत व्यक्त केले.
ट्रायमेक्स गु्रप नावाच्या कंपनीकडे खान उत्खननाचे कंत्राट देण्यात आले होते, पण यात गैरप्रकार होत असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य सरकारने खनिकर्म स्थगित करणारा आदेश जारी केला होता. सरकारच्या वकिलाने या आदेशाची प्रत न्यायालयाला दाखवली. यावर रोहतगी म्हणाले की, हे प्रकरण बेकायदेशीर खनिकर्माचे नसून, ते सर्वोच्च न्यायालयात आधीपासूनच प्रलंबित असल्याने, भीतीपोटी सरकारने खनिकर्म स्थगित करण्याचा आदेश जारी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू असताना, न्यायालयाने स्पष्ट केले की, एखादे प्रकरण आमच्याकडे प्रलंबित आहे म्हणून राज्य सरकारने भीती बाळगण्याची गरजच काय, आम्ही काय वाघ आहोत काय?

Posted by : | on : 22 Sep 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (603 of 1862 articles)

Yogi Adityanath
लखनौ, २१ सप्टेंबर - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे. योगींनी ...

×