ads
ads
एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

►‘मी टू’ प्रकरण, नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर – परराष्ट्र…

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

►थरुर यांच्या विधानापासून काँग्रेसची फारकत ►थरूर नीच माणूस; स्वामी…

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

►सुविचार प्रेषित करणारे साहित्य प्रकाशित व्हावे : सरसंघचालक, नागपूर,…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:02
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ‘आयुषमान भारत’ सर्वोत्कृष्ट अल्पव्ययी मॉडेल!

‘आयुषमान भारत’ सर्वोत्कृष्ट अल्पव्ययी मॉडेल!

►जीई हेल्थकेअरच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याची स्तुतिसुमने,
मुंबई, ११ ऑक्टोबर –

Ayushman Bharat Yojana

Ayushman Bharat Yojana

वैद्यकीय उपकरण क्षेत्रातील जगातली मोठी कंपनी जीई हेल्थकेअर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आयुषमान भारत योजनेवर लक्ष ठेवून आहे. ही योजना यशस्वी ठरल्यास हे अल्पव्ययी मॉडेल जगभरातील विकसनशील देशांमध्ये राबवू, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कायेरान मर्फी यांनी दिली.
जगभरातल्या देशांमधील सरकार त्यांच्या यंत्रणेतील सर्वाधिक चांगले देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अल्पखर्चात चांगली उत्पादने देण्यासाठी आमची कंपनी आराखडा विकसित करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.
आम्ही आयुषमान भारत योजना पाहिली. ही योजना अतिशय उपयुक्त आहे. कमी खर्चात आरोग्यसेवा देण्यासाठी आम्ही अशीच यंत्रणा उभारू शकतो. ही योजना जगभरात सशक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत केंद्र सरकारने ४० कोटी भारतीय नागरिकांना ५ लाख रुपयांचे विमाछत्र देण्याचे वचन दिले आहे. या योजनेकडे आरोग्यविमा देणार्‍या कंपन्या आकृष्ट झाल्या आहेत. आयुषमान भारत योजनेंतर्गत त्यांची उत्पादने विकण्याची त्यांची इच्छा आहे. २० अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या वैद्यकीय उपकरण क्षेत्रातील या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार त्यांनी मागील वर्षी स्वीकारला. फिलिप्स आणि सिमेन्स कंपनीकडून दिल्या गेलेल्या या आव्हानाचा सामना सध्या ही कंपनी करीत आहे.
जगभरातील पाच मोठ्या बाजारांपैकी एक असलेल्या भारतात विस्तार करण्याची योजना कंपनीने आखली आहे. सरकारी संशोधन संस्थांच्या माध्यमातून कमी खर्चाची वैद्यकीय उपकरणे भारतीय बाजारात आणण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली.
आरोग्य क्षेत्रावर होणारा खर्च कमी करण्याची योजना जगभरातील देश आखत आहेत. उत्पादकता वाढवण्यासाठी आमची उपयुक्तता सांगण्यासाठी कंपनी सरकारसोबत चर्चा करू शकते, असे त्यांनी यावेळी सांगितले. उत्पादकता वाढवण्यासाठी स्थानही महत्त्वपूर्ण असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. विकसित होणार्‍या जगामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत आणि या बदलांचे आव्हान पेलण्यासाठी आम्ही स्वतःला सक्षम केले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 12 Oct 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (25 of 1626 articles)

Pm Narendra Modi 2
मोदी यांचा काँगे्रसवर हल्ला, नवी दिल्ली, १० ऑक्टोबर - भाजपाने आजवर केवळ समाजसेवाच केली आहे, दुसरे काही नाही. भाजपाने सत्तेचा ...

×