ads
ads
विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

विद्यापीठांमध्ये २५ टक्के जागा वाढविणार; सवर्ण आरक्षणासाठी तरतूद

►जावडेकर यांची घोषणा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – आगामी…

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

९० हजार कोटींची चोरी वाचविल्याने मला हटविण्याचा कट

•पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांवर हल्ला, बालनगिर, १५ जानेवारी –…

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

सामूहिक धर्मांतर थांबायलाच हवे

•ख्रिश्‍चनांच्या कार्यक्रमातच राजनाथसिंह यांनी सुनावले, नवी दिल्ली, १५ जानेवारी…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:10
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

►लाल किल्ल्यावर मोदी यांची घोषणा
►५० कोटी भारतीयांना मिळणार लाभ,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ ऑगस्ट –

Pm Narendra Modi 15 Aug 2018

Pm Narendra Modi 15 Aug 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशाच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना, ‘आयुष्यमान भारत’ ही महत्त्वाकांक्षी योजना येत्या २५ सप्टेंबर रोजी राष्ट्राला अर्पण केली जाणार असल्याची घोषणा केली. सुमारे ५० कोटी गरीब नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
विद्यमान कारकीर्दीतील आपले शेवटचे संबोधन करताना आपल्या ८० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान म्हणाले की, आपले सरकार गेल्या चार वर्षांपासून गरिबांचे जीवनमान उंचावण्यासाठीच कार्य करीत आहे. २५ सप्टेंबर रोजी पं. दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आहे. याच दिवशी प्रधानमंत्री जन आरोग्य अभियानाचा शुभारंभ केला जाणार आहे.
आयुष्यमान भारत या नावानेही ही योजना ओळखली जाते. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असून, या योजनेंतर्गत सुमारे १० कोटी गरीब कुटुंबांना वार्षिक पाच लाख रुपयांचे विमा कवच या अंतर्गत मिळणार आहे.
ही योजना तंत्रज्ञानावर आधारित आहे, असे नमूद करताना पंतप्रधान म्हणाले की, आगामी चार ते पाच आठवड्यांमध्ये या तंत्रज्ञानाची चाचपणी पूर्ण करण्यात येईल. ही योजना शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेणे आवश्यक आहे. एक व्यक्ती जेव्हा आजारी पडते, तेव्हा त्याच्या परिवारातील इतर सदस्यांनाही त्रास सहन करावा लागत असतो.
गरीब कुटुंबातील सदस्यांना सवोत्तम आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशानेच सरकारने ही योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला. या योजनेमुळे गरीब आणि सर्वसामान्यांना मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये गंभीर आजारांवरही उपचार करणे शक्य होणार आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
विकासाचा प्रवास अजूनही सुरूच
आपल्या शेवटच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी सरकारच्या आजवरच्या कारकीर्दीचा प्रगती आढावा देशवासीयांपुढे सादर केला. जम्मू-काश्मिरातील स्थिती, महिलांवरील अत्याचार, तीन तलाकवरील कायदा, अर्थव्यवस्थेतील प्रगती आणि कृषी क्षेत्राची कामगिरी यावरही त्यांनी मत व्यक्त केले. जेव्हा सव्वाशे कोटी भारतीय भारत विकासाचा उद्देश घेऊन वाटचाल करतील, तेव्हा काहीच अशक्य राहणार नाही. २०१४ मध्ये देशवासी केवळ भाजपाप्रणीत रालोआचे सरकार सत्तेत आणून थांबले नाही, तर त्यांनी राष्ट्रउभारणीसाठीही सरकारसोबत वाटचाल केली आणि ती वाटचाल आजही सुरू आहे.
झोपलेला हत्ती जागा झाला
माझे सरकार केवळ श्रीमंतांचे आहे, असा आरोप करणार्‍या विरोधकांना सडेतोड उत्तर देताना मोदी म्हणाले की, गरीब आणि मागासवर्गीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी माझ्या सरकारने अनेक मोठ्या योजना राबविल्या. मागील दोन वर्षांच्या काळात पाच कोटी गरिबांचे जीवनमान उंचावले आहे. संपुआ सरकारच्या काळात भारताची प्रतिमा नकारात्मक होती, पण आज जगभरात भारताचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. भारताची अवस्था आधी झोपलेल्या हत्तीप्रमाणे होती, पण आता हा हत्ती जागा झाला आहे. केवळ जागाच झाला नाही, तर त्याने गतीने वाटचालही सुरू केली आहे.

Posted by : | on : 17 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (792 of 1845 articles)

Ajit Wadekar1
मुंबई, १६ ऑगस्ट - भारताचे यशस्वी क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यशस्वी क्रिकेटपटू, कर्णधार, ...

×