ads
ads
ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

ओडिशा पोलिस अधिकार्‍याला मरणोत्तर अशोकचक्र

►केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – नक्षलवाद्यांशी…

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

पंतप्रधानांना ठार मारण्याची धमकी

►दिल्लीच्या पोलिस आयुक्तांना आला मेल, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर…

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

आता देशभरात समान मुद्रांक शुल्क

►हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार, नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर –…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:03
अयनांश:
Home » न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » आयोगाचे काम समाधानकारकच : सर्वोच्च न्यायालय

आयोगाचे काम समाधानकारकच : सर्वोच्च न्यायालय

►मतदार याद्यांवरील काँगे्रसची याचिका फेटाळली,
नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर –

Electioncommissionofindia

Electioncommissionofindia

विधानसभा निवडणुका निष्पक्ष आणि मुक्त वातावरणात पार पडाव्या यासाठी मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील मसुदा मतदार याद्या मजकूर स्वरूपात उपलब्ध करून देण्यात याव्या, अशी विनंती करणारी काँगे्रस नेत्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी फेटाळून लावली. बोगस मतदारांवर आळा घालण्याचे निवडणूक आयोगाचे काम समाधानकारक असल्याचा निर्वाळा यावेळी न्यायालयाने दिला.
मध्यप्रदेशात २८ नोव्हेंबर तर राजस्थानात ७ डिसेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे.
काँगे्रस नेते कमलनाथ आणि सचिन पायलट यांनी ही याचिका दाखल केली होती. न्या. ए. के. सिकरी आणि न्या. अशोक भूषण यांच्या दोन सदस्यीय न्यायासनापुढे त्यावर सुनावणी झाली. आम्ही या दोन्ही याचिका फेटाळून लावत आहोत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने ८ ऑक्टोबर रोजी यावरील आपला निकाल राखून ठेवला होता. मतदार याद्यांमध्ये बोगस मतदारांचा समावेश करण्यात येत असून, यामुळे निष्पक्ष वातावरणात निवडणुका घेतल्या जाऊ शकत नाही. बोगस मतदारांबाबत अनेक तक्रारी आलेल्या आहेत, असा आरोप करीत, मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यापूर्वी पीडीएफऐवजी नियमानुसार मजकूर (टेक्स्ट) स्वरूपात याद्या जाहीर करण्याचे निर्देश न्यायालयाने आयोगाला द्यावे, अशी विनंती या दोन्ही नेत्यांनी याचिकेतून केली होती. प्रत्येक मतदारसंघातील १० निवडक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मतदान घेण्यात यावे आणि झालेले मतदान लगेच व्हीव्हीपॅटने तपासले जावे, अशी विनंतीही याचिकाकर्त्यांनी केली होती. यापूर्वी, १८ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने शपथपत्र दाखल करून, मध्यप्रदेशात मतदारांचे छायाचित्र न टाकता पीडीएफ स्वरूपात मतदार याद्या प्रकाशित करण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले होते. मतदारांच्या माहिती कुठलीही फेरफार करण्यापासून रोखण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयोगाने न्यायालयात स्पष्ट केले होते.

Posted by : | on : 13 Oct 2018
Filed under : न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय (10 of 1621 articles)

Anil Ambani
अंबानींना दिले होते एक लाख कोटींचे प्रकल्प, नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर - फ्रान्ससोबतच्या राफेल लढाऊ विमानांच्या व्यवहारात दसाँ कंपनीने अनिल ...

×