ads
ads
एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

एम. जे. अकबर यांनी दाखल केला मानहानीचा खटला

►‘मी टू’ प्रकरण, नवी दिल्ली, १५ ऑक्टोबर – परराष्ट्र…

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

म्हणे, सच्च्या हिंदूला नको राममंदिर

►थरुर यांच्या विधानापासून काँग्रेसची फारकत ►थरूर नीच माणूस; स्वामी…

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

प्रत्येकाने आत्मसंवाद साधावा

►सुविचार प्रेषित करणारे साहित्य प्रकाशित व्हावे : सरसंघचालक, नागपूर,…

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताचा मोठा विजय

►तीन वर्षांचा राहणार कार्यकाळ, संयुक्त राष्ट्रसंघ, १३ ऑक्टोबर –…

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

भारतीय चित्रपटांवर पूर्णपणे बंदी घाला

►पाकिस्तानी निर्मात्यांची मागणी, कराची, १३ ऑक्टोबर – भारतीय चित्रपटांवर…

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

रिलायन्ससोबत फक्त १० टक्के ऑफसेट करार

►दसाँ एव्हिएशनच्या अधिकार्‍याची माहिती, पॅरिस, १२ ऑक्टोबर – राफेल…

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

विजय फणशीकर, रमेश पतंगे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार

►महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर, मुंबई, १० ऑक्टोबर…

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

‘जमात ए पुरोगामी’ पुस्तकाचे भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, ९ ऑक्टोबर – नामवंत लेखक आणि व्याख्याते डॉ.सच्चिदानंद…

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

केंद्राच्या अहवालानंतर मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करणार : मुख्यमंत्री

लातूर, ७ ऑक्टोबर – निसर्ग आमची परीक्षा घेत आहे.…

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

३७० पेक्षाही घातक कलम ३५-ए!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | कलम ३५-ए हा…

न्यायपालिका संकटमुक्त

न्यायपालिका संकटमुक्त

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एवढ्या उच्च पातळीवरुन…

सभेत सोडलेला उंदीर

सभेत सोडलेला उंदीर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | अडचणीतली काँग्रेस…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:20 | सूर्यास्त: 18:02
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाड्या पंचायतीच्या अधिकारात

आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाड्या पंचायतीच्या अधिकारात

►राजनाथसिंह यांची घोषणा,
नवी दिल्ली, २८ सप्टेंबर –

Rajnath Singh1

Rajnath Singh1

जम्मू-काश्मिरातील पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पुढील महिन्यात पूर्ण झाल्यानंतर राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्या पंचायतींच्या अखत्यारित येणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज शुक्रवारी केली.
इमारतींच्या परवानगीचे शुल्क वसूल करणे, करमणूक, जाहिरात आणि होर्डिंग्जवर कर आकारणे, तसेच विविध प्रकारच्या व्यवसायांवरील कर यासारख्या माध्यमातून स्वत:चा निधी उभारण्याचे अधिकारही पंचायतींना मिळणार आहेत, असे राजनाथसिंह यांनी एका जारी निवेदनात स्पष्ट केले.
तळागळात लोकशाही रुजेल
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यात लोकशाहीची मुळे खोलवर रुजली जाईल, असा विश्‍वास राजनाथसिंह यांनी व्यक्त केला. या निवडणुका राज्यात शांतता आणि लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत. निवडणुका शांततेत आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांच्या तैनातीसह आवश्यक ते सर्व सहकार्य केंद्र सरकारकडून उपलब्ध होणार आहे, असे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मिरात लोकशाहीचे मूळ खोलवर रुजावे, यासाठी केंद्र सरकारने नेहमीच प्रयत्न केले आहेत. या निवडणुका देखील त्याच प्रयत्नांचा भाग आहेत. अनेक अर्थांनी त्या महत्त्वाच्या आणि निर्णायक सिद्ध होणार असल्याने राजकीय पक्षांनी बहिष्कार मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या निवडणुका यशस्वीपणे पार पडणे राज्यातील नागरिकांच्याही हितात आहे. कारण लोकनियुक्त पंचायत व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना चौदाव्या वित्त आयोगाकडून ४३३५ कोटी रुपयांचे केंद्रीय अनुदान मिळणार आहे. नागरिक या विकास निधीपासून वंचित राहायला नको, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.

Posted by : | on : 29 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (96 of 1626 articles)

Aadhar Pay
२८ सप्टेंबर - केंद्र सरकारच्या डिजिटल पेमेंट ड्राइव्हमधील ‘आधार पे’चे भवितव्य आता अधांतरी लटकले आहे. केंद्र सरकारकडून मिळणार्‍या अनुदानाचा सर्वाधिक ...

×