अटल युगान्त

अटल युगान्त

जनसंघाच्या आरंभापासून तर भारतीय जनता पक्ष. सत्ता स्थापन करण्याइतका…

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

४८ तास… सारा देशच व्हेंटिलेटरवर!

तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – अटलबिहारी वाजपेयी…

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

आयुष्यमान भारत योजनेचा २५ सप्टेंबरला शुभारंभ

►लाल किल्ल्यावर मोदी यांची घोषणा ►५० कोटी भारतीयांना मिळणार…

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

►केवळ दहा अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन ►दोन महिन्यानंतर निर्यात…

नासाची सूर्याकडे झेप

नासाची सूर्याकडे झेप

►पार्कर सोलर प्रोबचे यशस्वी प्रक्षेपण, वृत्तसंस्था वॉशिंग्टन, १२ ऑगस्ट…

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

नोबेल विजेते लेखक विद्याधर नायपॉल यांचे निधन

वृत्तसंस्था लंडन, १२ ऑगस्ट – प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल…

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

कॉसमॉस बँकेवर डिजिटल दरोडा

►दोन तासात ९४ कोटी रुपयांवर हात साफ, पुणे, १४…

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

मुंबई आयआयटीला केंद्राकडून एक हजार कोटी

►५६ व्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा…

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

राज्यात घातपाताचा कट एटीएसकडून उघड

►वैभव राऊतसह तिघांना अटक, संशयास्पद साहित्य जप्त ►पुणे, सोलापूर,…

तेरा वैभव अमर रहे माँ!

तेरा वैभव अमर रहे माँ!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | आंतरराष्ट्रीय समुदायाचा भारताकडे…

ममतांच्या उलट्या बोंबा!

ममतांच्या उलट्या बोंबा!

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | व्यवहारत: ममतांच्या…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

हिंदूंच्या अस्तित्वाची लढाई…

॥ विशेष : सृ. गौ. देवधर | ‘‘जे जे…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:10 | सूर्यास्त: 18:49
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » आर्थिक सल्लागार भारतीय मूल्ये जोपासणारा असावा

आर्थिक सल्लागार भारतीय मूल्ये जोपासणारा असावा

►स्वदेशी जागरण मंचाचे मत,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २१ जून –

Arvind Subramanian

Arvind Subramanian

देशाच्या पुढील मुख्य आर्थिक सल्लागारपदावरील व्यक्ती भारतीय मूल्यांवर विश्‍वास ठेवणारीच असावी, थेट विदेशी गुंतवणुकीसाठी आग्रही नसावी, असे मत स्वदेशी जागरण मंचने व्यक्त केले आहे. मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन् यांनी बुधवारी पदाचा राजीनामा दिला. यानंतर स्वदेशी जागरण मंचने आपले विचार व्यक्त केले.
मंचाचे सह-संयोजक अश्‍वनी महाजन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना, अरविंद सुब्रमणियन् यांच्यावर टीकाही केली. त्यांना देशाच्या मूल्यांची फार जास्त माहिती नव्हती. त्यांनी नेहमी विदेशी गुंतवणुकीवरच भर दिला. कृषी आणि शेतकरी हाच आपल्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा पाया असतानाही त्यांनी कृषी व शेतकर्यांच्या हिताकडे नेहमीच दुर्लक्ष केले होते, असा आरोप महाजन यांनी केला.
नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगारिया यांच्यासारखेच ते देखील अमेरिकेच्या मतैक्यावर भर द्यायचे. त्यांची धोरणे आणि उद्दिष्ट कधीच स्पष्ट नसायची, असेही महाजन यांनी सांगितले.
आपल्याला भारतीय मूल्यांची माहिती असणारी, ती समजून घेणारी, देशातील लोकांचे हित जाणणारी, शेतकरी, कामगार आणि इतर सामन्य घटकांचे हित जोपासणारी व्यक्तीच केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार पदावर नियुक्त करायला हवी, असेही ते म्हणाले.

Posted by : | on : Jun 22 2018
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (278 of 1862 articles)


►अंडरवर्ल्ड डॉनची पत्नी ते उद्योगपतींचा समावेश, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २१ जून - पनामा पेपर्सने आता परत समोर आणलेल्या दस्तऐवजांमध्ये विदेशात ...

×