ads
ads
कायद्याने राममंदिर मान्य!

कायद्याने राममंदिर मान्य!

►मुस्लिम पक्षकार अन्सारीची भूमिका, अयोध्या, २० नोव्हेंबर – अयोध्येतील…

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

एकाला फाशी, दुसर्‍याला जन्मठेप

►१९८४ मधील शीखनरसंहार; ३४ वर्षांनंतर निकाल, नवी दिल्ली, २०…

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

भक्तांची श्रद्धा चिरडू देणार नाही : अमित शाह

नवी दिल्ली, २० नोव्हेंबर – स्वामी अय्यप्पांच्या भक्तांशी केरळ…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मराठा आरक्षणावरून विरोधकांमध्ये फूट

मुस्लिम आरक्षणावरून सभागृहात गदारोळ, राजदंड पळवला, मुंबई, २० नोव्हेंबर…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » इंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला

इंदिरा गांधी यांनी हिटलरप्रमाणे देश चालवला

►रविशंकर प्रसाद यांचा पलटवार,
नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर –

Ravishankar Prasad

Ravishankar Prasad

लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना हिटलरशी केल्यामुळे मला धक्का बसला. मोदींनी नाही, तर इंदिरा गांधी यांनी हिटलरच्या पावलावर पाऊल टाकत देश चालवला, या शब्दात केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी आज सोमवारी खरगे यांच्यावर हल्ला चढवला.
देशात हुकूमशाही आणण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मनीसोबत जे केले, तेच भारतासोबत करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न आहे, असा आरोप खरगे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केला होता. देशाची घटना धोक्यात आली आहे, देशाची घटना उद्ध्वस्त करण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांविरुद्ध आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, असे खरगे म्हणाले होते. या आरोपाचा खरपूस समाचार घेताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांची तुलना हिटलरशी केल्यामुळे मी आश्‍चर्यचकित झालो. गांधी कुटुंबाच्या परवानगीशिवाय आपल्या जागेवरून एक इंचही न हलणारे हेच ते खरगे आहेत. त्यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना हिटलरशी करावी, याचे मला आश्‍चर्य वाटते. काँग्रेसच पंतप्रधानपदाचे अवमूल्यन करत असल्याचा आरोप प्रसाद यांनी केला.
माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम् आणि शशी थरूर यांच्या विधानांवरही रविशंकर प्रसाद यांनी यावेळी हल्ला चढवला. चिदम्बरम् यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीवर आक्षेप घेतला होता, त्याचा प्रतिवाद करताना प्रसाद म्हणाले की, या देशात विमानतळापासून अनेक शैक्षणिक संस्थांना गांधी-नेहरू कुटुंबाचे नाव देण्यात आले आहे आणि आता काँग्रेस पक्ष वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे राजकारण करत आहे. शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना महादेवाच्या पिंडीवरील विंचूशी केली होती, याचा संदर्भ देत प्रसाद म्हणाले की, लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पंतप्रधान मोदी यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केली जात आहे, यातून काँग्रेस पक्ष किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करते, ते दिसून येते.

Posted by : | on : 6 Nov 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (58 of 1774 articles)

Srisriravishankar Dharmadesh Sabha
साधुसंतांचा केंद्र सरकारला ‘धर्मादेश’ ►दिवाळीत राममंदिरासाठी हिंदूंनी पणत्या लावाव्या, नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर - अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी सरकारने एक तर ...

×