ads
ads
जेकेएलएफवर बंदी

जेकेएलएफवर बंदी

•फुटीरतावाद्यांवर मोदी सरकारचा आणखी एक वार, नवी दिल्ली, २२…

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

नरेंद्र मोदी वाराणसी, गांधीनगरहून अमित शाह उमेदवार

•राजनाथसिंह लखनौ •नितीन गडकरी नागपुरातून लढणार •भाजपाच्या १८४ उमेदवारांची…

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

विक्रमी मतांनी निवडून येईल : गडकरी

नवी दिल्ली, २२ मार्च – आगामी लोकसभा निवडणुकीत मी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » राजकीय, राष्ट्रीय » इंधन दरवाढीच्या समस्येवरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न

इंधन दरवाढीच्या समस्येवरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न

रॉबर्ट वढेरा यांचा आरोप,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २ सप्टेंबर –

Robart Vadhra

Robart Vadhra

सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. गुरुग्राम येथील खेडकी दौला जमीन खरेदी प्रकरणात हुड्डा आणि वढेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्याची ही घटना म्हणजे केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीवरून लोकांचे लक्ष भरकटविण्याचा प्रकार असल्याचा आरोप रॉबर्ट वढेरा यांनी केला आहे.
सध्या निवडणुकांचा काळ आहे, या पृष्ठभूमीवर इंधन दरवाढ समस्येवरून जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी जवळपास एक दशकापूर्वीचा मुद्दा उकरून काढण्यात आला आहे. यामध्ये नवीन असे काय आहे? असा प्रश्‍न वढेरा यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे मानेसरचे पोलिस उपायुक्त राजेश कुमार यांनी सांगितले की, हुड्डा, वढेरा आणि स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड, डीएलएफ आणि इतरांविरोधात गुडगावच्या खेडकी दौला पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुरिंदर शर्मा नावाच्या व्यक्तीने आमच्याकडे तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीमध्ये जमिनीच्या खरेदी करारामध्ये अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही भाजपाने जमीन खरेदीचा मुद्दा उपस्थित करीत मला लक्ष्य केले होते, असेही वढेरा यांनी म्हटले आहे. हुड्डा, वढेरा यांच्याव्यतिरिक्त डीएलएफ आणि ओंकारेश्‍वर प्रॉपर्टीजविरोधातही गुन्हा दाखल केला गेला आहे. कलम ४२०, १२० बी, ४६७, ४६८, ४७१ या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वढेरा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीने गुडगावमधील सेक्टर ८३, शिकोहपूर, सिंकदरपूर, खेडकी दौला आणि सिहीमध्ये ७.५ कोटी रुपयांच्या जमीन खरेदीचा व्यवहार केला. त्यानंतर याच जमिनी ५५ कोटी रुपयांना विकल्याचा आरोप या सर्व लोकांवर करण्यात आला आहे.

Posted by : | on : 3 Sep 2018
Filed under : राजकीय, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राजकीय, राष्ट्रीय (1088 of 2226 articles)

Tarun Sagar Maharaj
वृत्तसेवा नवी दिल्ली, १ सप्टेबर - कडवे प्रवचनकार जैन मुनी तरुण सागर महाराज यांचे आज शनिवारी पहाटे राजधानी दिल्लीतील राधापुरी ...

×