ads
ads
नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

नक्षल समर्थकांच्या पत्रातील ‘तो’ क्रमांक दिग्विजयसिंहांचाच

►पुणे पोलिसांची पुष्टी, चौकशी होणार, पुणे, १९ नोव्हेंबर –…

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

अटकाने, लटकाने, भटकानेवाल्या संस्कृतीमुळे देशाचे नुकसान

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार पलटवार, नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर…

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

आरबीआय मंडळाची नऊ तास वादळी बैठक

►अनेक मुद्यांवर समझोत्याचे संकेत, मुंबई, १९ नोव्हेंबर – केंद्र…

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

काश्मीर पाकिस्तानचेच शाहिद आफ्रिदीची सारवासारव

इस्लामाबाद, १८ नोव्हेंबर – पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना देशाचा भाग असलेले…

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

अमेरिका भारताला देणार २४ पाणबुडीभेदी हेलिकॉप्टर्स

►२०० अब्ज डॉलर्सचा व्यवहार, वॉशिंग्टन, १७ नोव्हेंबर – चीन…

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

मल्ल्यासाठी तिहारच योग्य

►ब्रिटनच्या न्यायालयाचे शिक्कामोर्तब, लंडन, १७ नोव्हेंबर – सार्वजनिक आणि…

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

विधानसभा कामकाजास ‘वंदे मातरम’ने सुरुवात

मुंबई, १९ नोव्हेंबर – महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास…

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मराठा आरक्षणावर उद्या हायकोर्टात सुनावणी

मुंबई, १९ नोव्हेंबर – मराठा आरक्षणाचा प्रश्‍न तातडीने निघाली…

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण

►अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा ►मागासवर्ग आयोगाच्या तिन्ही…

तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत | विकास पृथ्वीची…

अपनी अकल लगाओ!

अपनी अकल लगाओ!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया,…

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | एक बाब मात्र…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:36 | सूर्यास्त: 17:48
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » इंधन दरवाढीवर लवकरच तोडगा : अमित शाह

इंधन दरवाढीवर लवकरच तोडगा : अमित शाह

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम,
वृत्तसंस्था
हैदराबाद, १५ सप्टेंबर –

Amit Shah

Amit Shah

रुपयातील घसरण, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे केंद्र सरकार आणि भाजपाही चिंतीत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडी जबाबदार असल्या तरी, यावर लवकरच ठोस तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज शनिवारी येथे दिली.
जगातील घडामोडींवर आपले नियंत्रण नसते. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध, तसेच अमेरिका आणि तेल उत्पादक देशांमधील वाद या सर्वांचेच परिणाम आपल्या देशावरही पडत आहेत. यामुळे रुपयाचे तर अवमूल्यन होत आहेच आणि त्यामुळे आयात खर्च वाढल्याने पेट्रोल व डिझेलच्या किमतीही वाढत आहेत, असे अमित शाह यांनी पत्रपरिषदेत बोलताना सांगितले.
केंद्र सरकार आणि भाजपा दोघेही यामुळे चिंतीत असून, त्यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. सरकार लवकरच ठोस निर्णयासह समोर येणार आहे, असे ते म्हणाले.
रुपयाचे अवमूल्यन होत असले, तरी या जागतिक घडामोडीत अन्य देशांच्या चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयावर होत असलेला परिणाम अत्यल्प आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर टीका
अमित शाह यांनी तत्पूर्वी एका जाहीर सभेत तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावर टीका केली. केवळ अंधश्रद्धेपोटी ते सरकारचे मुख्यालय असलेल्या सचिवालयात गेले नाही. आपल्या कारकीर्दीत राव यांच्या सरकारने जनकल्याणाचे एकही काम केले नाही, असा आरोप शाह यांनी केला. विधानसभेच्या निवडणुकीला अवघ्या नऊ महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना, तसेच याआधी विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्रित घेण्याच्या निर्णयास समर्थन देणार्‍या चंद्रशेखर राव यांनी आता आपला शब्द बदलला आहे. विधानसभा बरखास्त करून त्यांनी निवडणुका लादल्या आहेत आणि त्यामुळे राज्यातील लोकांनाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे, असेही ते शाह म्हणाले.
टीआरएसशी युती नाही
या सरकारने विधानसभा विसर्जित करून जनतेवर निवडणूक लादली आहे, यामुळे आम्ही या पक्षाशी कदापि युती करणार नाही. तेलंगणात पुढील सरकार भाजपाचेच असेल आणि प्रचंड बहुमताने आमचा पक्ष सत्तेवर येणार आहे, असा दावा अमित शाह यांनी केला.

Posted by : | on : 16 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक
  • महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद महाराष्ट्राच्या राहीचा सुवर्णभेद

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (320 of 1770 articles)

Bday Special Engineers Day Is Celebrated As The Birth Of This Great Engineer Google Dedicated Doodle
नवी दिल्ली, १५ सप्टेंबर - राष्ट्राच्या उभारणीत कार्यक्षम अभियंत्यांची महत्त्वाची भूमिका आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनाच्या शुभेच्छा ...

×