ads
ads
गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

गुंतवणूकदारांचा अजूनही मोदींवर विश्‍वास

►निर्देशांकाची ६२९ अंकांची भरारी ►निवडणूक निकालांचा परिणाम नाही, मुंबई,…

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

तीनही मुख्यमंत्री निवडणार राहुल

►मध्यप्रदेशात कमलनाथ, राजस्थानात गहलोत, तर छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांची नावे…

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

पीक विमा योजनेसाठी राज्यात विक्रमी नोंदणी

नवी दिल्ली, १२ डिसेंबर – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

अफगाणमधील शांततेसाठी भारताची भूमिका महत्त्वाची

►पाकची प्रथमच जाहीर कबुली, इस्लामाबाद, ११ डिसेंबर – अफगाणिस्तानात…

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

मल्ल्यार्पण होणार लंडन न्यायालयाचा आदेश

►मोदी सरकारचा आणखी एक विजय, लंडन, १० डिसेंबर –…

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मोकाट कुत्र्यांपासून जनतेच्या रक्षणाची जबाबदारी प्रशासनाचीच

मुंबई, १२ डिसेंबर – मोकाट कुत्र्यांपासून जनतेचे रक्षण करण्याची…

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

धुळ्यात भाजपाला स्पष्ट बहुमत; अनिल गोटे धुळीत!

►महापालिकेत ५० जागांवर विजय, धुळे, १० डिसेंबर – पोल…

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

दुष्काळ निवारणासाठी आठ हजार कोटी हवे

►मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्राकडे मागणी, नवी दिल्ली, ७ डिसेंबर…

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी | श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर…

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

काँग्रेसमुक्त भारत अंतीम टप्प्यात!

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे…

उथळ पाण्याचा खळखळाट

उथळ पाण्याचा खळखळाट

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | ही जागरुकता…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 17:52
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » इथेनॉलच्या वापरातून १२ हजार कोटी वाचविणार

इथेनॉलच्या वापरातून १२ हजार कोटी वाचविणार

पंतप्रधानांनी निर्धारित केले लक्ष्य,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १० ऑगस्ट –

Pm Narendra Modi4

Pm Narendra Modi4

पेट्रोलमध्ये उसाच्या रसाचा आणि अन्य कृषी उत्पादनातील टाकावू पदार्थांचा वापर करून तसेच शेतकर्‍यांना ऊस उत्पादन वाढविण्याकरिता प्रोत्साहन देऊन कच्च्या तेलाच्या निर्यातीत १२ हजार कोटी रुपये वाचविण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी निर्धारित केले.
जागतिक जैव-इंधन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. ते म्हणाले की, देशात १२ जैव-इंधन शुद्धीकरण केंद्रे स्थापन करण्यासाठी १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. या केंद्रांमध्ये इथेनॉल तसेच शहरी भागातील टाकावू कचर्‍याचा वापर करून इंधनाची निर्मिती केली जाणार आहे.
या जैव-इंधनामुळे आयातीत कच्च्या तेलावरील अवलंबता कमी होणार असून, वायू प्रदूषणही बर्‍याच प्रमाणात कमी होणार आहे. शिवाय, शेतकर्‍यांना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग मिळून, ग्रामीण भागातील युवकांना रोजगारही मिळणार आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
२०१४ मध्ये भाजपाप्रणित रालोआ सरकार केंद्रात आल्यानंतर इथेनॉलयुक्त पेट्रोलच्या कार्यक्रमाचा फेरआढावा घेण्यात आला होता. २०१३-१४ मध्ये इथेनॉलचा पुरवठा ३८ कोटी लिटर इतका होता, तो २०१७-१८ या वर्षापर्यंत १४१ कोटी लिटरपर्यंत नेण्यात आला. यामुळे आयातीत तेलात चार हजार कोटी रुपयांची बचत झाली. आता आगामी चार वर्षांत इथेनॉलचा पुरवठा ४५० कोटी लिटर्सपर्यंत वाढवून, १२०० कोटी रुपयांची बचत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

Posted by : | on : 11 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (627 of 1888 articles)


न्यायालयाने व्यक्त केली चिंता, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १० ऑक्टोबर - देशभरात निषेध आंदोलनाच्या काळात विविध गटांकडून सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांची ...

×