ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » इसिसच्या दोन अतिरेक्यांना लाल किल्ल्याजवळ अटक

इसिसच्या दोन अतिरेक्यांना लाल किल्ल्याजवळ अटक

दिल्लीला ‘ट्रान्झिट पॉईंट’ करण्याची होती योजना,
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, ७ सप्टेंबर –

Isis2

Isis2

मोठ्या घातपाताची योजना तडीस नेण्यासाठी दिल्लीत आलेल्या इसिसच्या दोन अतिरेक्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून दोन पिस्तूल आणि चार मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवादी कारवायांसाठी दिल्लील ‘ट्रान्झिट पॉईंट’ बनविण्याचा त्यांचा डाव होता.
दिल्लीत काही अतिरेकी घुसले असल्याची माहिती पोलिसांना गुप्तचर संस्थांकडून आधीच मिळाली होती. तेव्हापासूनच पोलिसांनी विशेष पथके गठित केली होती. काही संशयितांच्या हालचालींवरही पोलिसांची बारीक नजर होती. गुुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास लाल किल्ला परिसरातील जामिया मशिद बस थांब्याजवळ दोन तरुण संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. आम्ही इसिसच्या जम्मू-काश्मीर युनिटचे सदस्य असल्याचे त्यांनी चौकशीत मान्य केले, अशी माहिती पोलिस उपायुक्त पी. एस. कुशवाह यांनी दिली.
हे दोघेही काश्मीरच्या शोपियॉचे रहिवासी असून, परवेझ आणि जमशिद अशी त्यांचे नावे आहेत. लालकिल्ला आणि दिल्लीतील अन्य काही महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी करण्यासाठी ते अलीकडेच दिल्लीत आले होते. हे दोघेही ओमर नाझिर आणि अदिल ठोकर यांच्या निर्देशानुसार काम करीत होते. परवेझचा भाऊ दहशतवादी होता. याचवर्षीच्या २६ जानेवारी रोजी झालेल्या चकमकीत जवानांनी त्याचा खातमा केला होता. तर परवेझ हा सध्या उत्तरप्रदेशच्या गजरोला
येथील विद्यापीठात एम. टेकचे शिक्षण घेत आहे. या दोघांनीही दिल्लीचा केलेला हा दुसरा दौरा होय.
इसिसकरिता दिल्ली सुरक्षित ठिकाण बनविण्याचा आमचा उद्देश होता आणि याकरिता काही महत्त्वाच्या जागा निश्‍चित करण्यासाठी आम्ही आलो होतो. आमचे आणखी काही साथीदार काश्मिरात असून, काही जण दिल्लीतही आहेत, असेही त्यांनी कबूल केल्याचे अधिकारी म्हणाला.

Posted by : | on : 8 Sep 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (847 of 2024 articles)


हुसेन यांचा घणाघात, तभा वृत्तसेवा नवी दिल्ली, ७ सप्टेंबर - पाकिस्तानची प्रशंसा करण्याची सवयच काँग्रेसला लागली आहे, काँग्रेसमध्ये पाकिस्तान समर्थकांची ...

×