ads
ads
देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

►प्रधानमंत्री मोदी यांचा दावा, मुंबई, १८ डिसेंबर – साडेचार…

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

►राजनाथसिंह यांचे आवाहन, नवी दिल्ली, १८ डिसेंबर अयोध्येत राममंदिर…

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

नवी दिल्ली, १८ डिसेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी…

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

►जिगपिंग यांचा इशारा ►सुधारणा व उदार धोरणाला ४० वर्षे…

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

►सुटकेनंतर भोगावी लागली शिक्षा, नवी दिल्ली, १७ डिसेंबर –…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, ५२ संघटनांचा पाठिंबा, मुंबई, १८…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 17:55
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ईव्हीएमनेच होणार सर्व निवडणुका

ईव्हीएमनेच होणार सर्व निवडणुका

शंका आणि तक्रारींचे निराकरण करणार : रावत,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली,२७ ऑगस्ट –
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी ईव्हीएमसंदर्भात काही राजकीय पक्षाच्या मनातील संशयाचे तसेच सर्व तक्रारींचे निराकरण केले जाईल. ज्या प्रमाणे घडाळ्याचे काटे उलटे फिरत नाहीत, त्याचप्रमाणे आता ईव्हीएमकडून पुन्हा मतपत्रिकांकडे जाणे शक्य नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी आज सोमवारी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगातर्फे आज निवडणूक पद्धतीत सुधारणा करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यात ७ राष्ट्रीय तसेच ५१ मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेस, सपा, बसपा, तृणमूल काँग्रेस तसेच आपने मतपत्रिकांचा वापर करत जुन्या पद्धतीने निवडणुका घेण्याची मागणी केली. ही मागणी फेटाळून लावताना रावत म्हणाले की, ईव्हीएममधील गैरप्रकाराबाबत आतापर्यंत ज्या राजकीय पक्षांनी तक्रारी केल्या, त्याची आयोगाने गांभीर्याने दखल घेतली असून, या तक्रारींचे आयोगातर्फे निराकरण केले जाणार आहे. मात्र निवडणुका ईव्हीएमच्या माध्यमातूनच होतील, घड्याळाचे काटे उलटे फिरवणे आता शक्य नाही.
मतपत्रिकांचा वापर करून निवडणुका घेण्याची जुनी पद्धत परत आणणे योग्य नाही, यामुळे मतदान केंद्र बळकावण्याचे युग पुन्हा सुरू होईल, अशी भावना काही राजकीय पक्षांनी व्यक्त केली आहे, असे स्पष्ट करत रावत म्हणाले की, काही राजकीय पक्षांनी ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅटबाबत तक्रारी केल्या आहेत. आयोग या सर्व तक्रारींचे समाधानकारक पद्धतीने निराकरण करेल, जेणेकरून कोणाच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही. ईव्हीएमबाबतची विश्‍वसनीयता टिकून राहील.
निवडणूक पद्धतीत सुधारण करण्याबाबत या बैठकीत विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या सूचना केल्या असून, आयोग या सर्व सूचनांवर विचार करेल, तसेच त्या लागू करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करेल, असे रावत म्हणाले.
‘एक राष्ट्र एक निवडणूक’ या मुद्यावर बैठकीत चर्चा झाली का, या प्रश्‍नावर रावत म्हणाले की, काही पक्षांनी या मुद्याला पाठिंबा दिला तर काहीनीं याला विरोध केला. या मुद्यावर निवडणूक आयोगाने याआधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र या मुद्यांवर चांगली चर्चा होत आहे. उमेदवाराची निवडणूक खर्चाची सीमा निश्‍चित आहे, त्याप्रमाणे राजकीय पक्षांचीही निवडणूक खर्चाची सीमा निश्‍चित करावी, अशी मागणी काही राजकीय पक्षांनी केली. या दृष्टीने काय करता येईल, याचा आयोग विचार करणार आहे.

Posted by : | on : 28 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (595 of 1924 articles)


गृहमंत्रालयाची माहिती, वृत्तसंस्था नवी दिल्ली, २७ ऑगस्ट - यंदा आलेल्या पुरामुळे देशभरात केरळसह एकू ण पाच राज्यांत सुमारे १७ लाख ...

×