कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

कठुआ बलात्कार प्रकरण : मीडियाला प्रत्येकी १० लाखांचा दंड

►पीडितेचे नाव जाहीर केल्याने कोर्टाचा संताप ►पुढील सुनावणी २५…

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

हिंद महासागरात दिसल्या चिनी युद्धनौका

►भारतीय नौदलाचे ‘अनोखे’ स्वागत, वृत्तसंस्था नवी दिल्ली, १८ एप्रिल…

देशात चलन तुटवडा नाही

देशात चलन तुटवडा नाही

►बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात पैसा •: अरुण जेटली यांची स्पष्टोक्ती,…

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

तंत्रज्ञानामुळे विश्‍वासार्हता, पारदर्शकता वाढली : नरेंद्र मोदी

►स्वीडनमधील भारतीयांशी संवाद, वृत्तसंस्था स्टॉकहोम, १८ एप्रिल – डिजिटल…

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

शिष्टाचार बाजूला सारून नरेंद्र मोदी यांचे स्वीडनमध्ये स्वागत

वृत्तसंस्था स्टॉकहोम, १७ एप्रिल – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

व्हॉटसअ‍ॅपवरील फोटोमधून मिळवले बोटांचे ठसे

►ड्रग व्यापारी गजाआड, ब्रिटिश पोलिसांची कमाल, वृत्तसंस्था लंडन, १७…

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

भूमिधारी शेतकरी होणार भूमिस्वामी

►राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय ►फेरबदलाची रक्कम माफ, वृत्तसंस्था मुंबई,…

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

सरकारजमा होणार भ्रष्ट लोकप्रतिनिधींची संपत्ती

वृत्तसंस्था मुंबई, १८ एप्रिल – लोकप्रतिनिधी किंवा लोकसेवकांनी भ्रष्ट…

कबीर कला मंच रडारवर

कबीर कला मंच रडारवर

►कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे ►मुंबई, पुणे, नागपुरात कारवाई ►नवी दिल्लीतही…

मर्जी आपली, भवितव्यही आपले

मर्जी आपली, भवितव्यही आपले

॥ संवाद : सोमनाथ देशमाने | मोदी सरकारने राष्ट्रहिताशी…

अस्वस्थपर्व…!

अस्वस्थपर्व…!

॥ विशेष : सुधीर पाठक | भगतसिंग मार्क्सवादी होते.…

आत्महत्येची पुर्वतयारी?

आत्महत्येची पुर्वतयारी?

॥ उलट तपासणी : भाऊ तोरसेकर | म्हणजेच विरोधकांचा…

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

‘सिमरन’मधील नवीन गाणे प्रदर्शित

अभिनेत्री कंगना राणावत लवकरच सिमरन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला…

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

चिरंजीवीसोबत सिनेमा करण्यास ऐश्‍वर्याचा नकार?

ऐश्‍वर्या राय बच्चनची सध्या बॉलीवूडमध्ये सेकंड इनिंग सुरू आहे.…

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

रणबीरच्या फिरण्यावर बंदी

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात रणबीर कपूर ६ वेगवेगळ्या…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:08 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » ई-वे बिल १ एप्रिलपासून जीएसटीआर-३बीला जूनपर्यंत मुदतवाढ

ई-वे बिल १ एप्रिलपासून जीएसटीआर-३बीला जूनपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली, १० मार्च –
राज्या-राज्यांमध्ये मालाची वाहतूक करण्याकरिता आवश्यक असलेले ई-वे बिल अर्थात् इलेक्ट्रॉनिकली जनरेटेड बिल येत्या १ एप्रिलपासून देशभरात लागू करण्याचा निर्णय आज शनिवारी झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. तथापि, व्यवसायाकरिता कर विवरण भरण्याची प्रक्रिया आणखी सुलभ करण्यावर बैठकीत मतैक्य होऊ शकले नाही.
कर विवरण प्रक्रिया (जीएसटीआर-३बी) आणखी सुलभ करण्याच्या मुद्यावर काही राज्यांमध्येच मतभेद उफाळून आले. त्यामुळे ही प्रक्रिया आणखी तीन महिने कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ही प्रक्रिया सुलभ कशी करायची, यावर मंत्रिगट सखोल चर्चा करणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर दिली.
कर विवरणाची प्रक्रिया सुलभ असावी, असे केंद्र आणि राज्यांमधील कर अधिकार्‍यांचे मत आहे, त्याचवेळी कर बुडविण्याची मानसिकता रोखण्यावरही त्यांनी भर दिला. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काय करता येईल, यावर आणखी चर्चा करण्याची गरज आहे. आजच्या बैठकीत या मुद्यावर सविस्तर चर्चा करता आली नाही. जूनपर्यंत ही प्रक्रिया कायम राहणार आहे, असे जेटली यांनी सांगितले.
येत्या १ एप्रिलपासून ई-वे बिल व्यवस्था देशभरात लागू करण्यात येणार असून, यामुळे राज्या-राज्यांमध्ये मालवाहतुकीचा मार्ग अतिशय सोपा होणार आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Posted by : | on : Mar 11 2018 | Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0.
Both comments and pings are currently closed.

प्रतिक्रिया नोंदवा

Marathi/English, press Ctrl+g  

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (187 of 2161 articles)

Nitin Gadkari
►८ लाख कोटींचा खर्च, नवी दिल्ली, ९ मार्च - [caption id="attachment_33624" align="alignleft" width="300"] Nitin Gadkari[/caption] ८ लाख कोटी रुपये खर्च ...

×