ads
ads
देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

देशाची पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

►प्रधानमंत्री मोदी यांचा दावा, मुंबई, १८ डिसेंबर – साडेचार…

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

राममंदिर होणारच, थोडा धीर धरा!

►राजनाथसिंह यांचे आवाहन, नवी दिल्ली, १८ डिसेंबर अयोध्येत राममंदिर…

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

रेशन कार्ड असलेल्या सर्व गरिबांना मोफत गॅस सिलेंडर

नवी दिल्ली, १८ डिसेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी…

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

चीनला शिकवण्याचा प्रयत्न कुणी करू नये

►जिगपिंग यांचा इशारा ►सुधारणा व उदार धोरणाला ४० वर्षे…

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

पाकिस्तानी तुरुंगातील भारतीयाची सहा वर्षांनंतर सुटका

►सुटकेनंतर भोगावी लागली शिक्षा, नवी दिल्ली, १७ डिसेंबर –…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

मेगाभरतीआधी कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करा

►उच्च न्यायालयात याचिका दाखल, ५२ संघटनांचा पाठिंबा, मुंबई, १८…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 17:55
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » उज्ज्वला योजनेने नऊ महिने आधीच गाठले लक्ष्य

उज्ज्वला योजनेने नऊ महिने आधीच गाठले लक्ष्य

सुमित्रा महाजन यांनी दिले ५०० लाखावे गॅस कनेक्शन,
तभा वृत्तसेवा
नवी दिल्ली, ३ ऑगस्ट –

Modi Sarkar

Modi Sarkar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंर्गत देशातील गरीब परिवारांना ५ कोटी (पाचशे लाख) गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या नऊ महिने आधीच पूर्ण करण्यात आले. ५ कोटीवे गॅस कनेक्शन देण्याचा अतिशय आनंददायी असा सोहळा आज शुक्रवारी संसदभवनात मोठ्या थाटात पार पडला.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत संसदभवनात लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते ५ कोटीवे गॅस कनेक्शन आज समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ मे २०१६ रोजी उत्तरप्रदेशातील बलिया येथे केला होता. तीन वर्षांत पाच कोटी गरीब परिवारांना गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट त्यावेळी ठरवण्यात आले होते. यासाठी ८ हजार कोटींची तरतूद करण्यात आली होती.
नऊ महिने आधीच सरकारने हे लक्ष्य गाठले, याचा आनंद धर्मेंद्र प्रधान यांच्या चेहर्‍यावर झळकत होता. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी धर्मेद्र प्रधान यांनी अतिशय मेहनत घेतली.
ग्रामीण भागातील तसेच गरीब परिवारातील महिलांना चुलीवर लाकडे पेटवून स्वयंपाक करावा लागत होता. चुलीतून निघणार्‍या धुरामुळे महिलांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लहानपणापासूनच चुलीवर स्वयंपाक करताना महिलांना होणारा त्रास आपल्या डोळ्याने पाहिला होता. कारण त्याची आईच चुलीवर स्वयंपाक करत होती. त्यामुळे पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांनी ग्रामीण भागातील महिलांचा हा त्रास दूर करण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. या योजनेतंर्गत गरीब परिवाराला निशुल्क गॅस कनेक्शन देण्यात येते. यात गॅस सिलेंडर, रेग्युलेटर आणि शेगडीचा समावेश असतो. प्रतिकुटुंबासाठी या योजनेंतर्गत सरकारने १६०० रुपयांची तरतूद केली आहे. महिलांची सशक्तीकरण योजना म्हणून याकडे पाहिले जाते.

Posted by : | on : 4 Aug 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (698 of 1924 articles)

Law
नवी दिल्ली, ३ ऑगस्ट - उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याच्या ...

×